Dictionaries | References अ अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पुस्तकी ज्ञान पुष्कळ असलें पण प्रत्यक्ष प्रचीति नसली म्हणजे त्या ज्ञानाचा व्हावा तसा उपयोग होत नाहीं. कारण तें केवळ वरवरचें ज्ञान असतें व त्यांतील खांचाखोंचा तितक्या अवगत नसतात. पण अनुभवानें तें पक्कें मनांत बिंबतें. तु ० -पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम् । कार्यकाले समुत्पन्ने म सा विद्या न तद्धनम् ॥ -सुर १६२.४१३. Related Words अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान अनुभव पुस्तकी ज्ञान जाण व्यर्थ प्रत्यक्ष ज्ञान अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण अनुभव करना अनुभवाअंतीं ज्ञान ആട്ടുതൊട്ടില് sense experience अनुभव गर्नु निरंतर ज्ञानाची उत्पत्ति, अनुभव स्मृतीपासून होती तत्व ज्ञान ब्रह्म ज्ञान महसूस करना अलौकिक ज्ञान लोकोत्तर ज्ञान जन्मांतरचें ज्ञान पारलौकिक ज्ञान विकटोपर्यंत ज्ञान ज्ञान प्रकाश अर्धवट ज्ञान पोटचें ज्ञान कर्तव्याची जाण नाशिल्लें व्यर्थ की भाग-दौड़ व्यर्थ की भागदौड़ साध्य साधनीं ज्ञान पूज्य आळशास त्रैलोक्याचे ज्ञान क्रियेवांचून ज्ञान पंगू स्वार्थासाठीं ज्ञान वाटीः पडे, झडे, ज्ञान वाढे पुस्तकी विद्या आणि बांधलेली शिदोरी aesthesis sense datum sense impression esthesis अनुभव आणि लीनता वागवी भय मर्यादशीलता अर्द हांव जाण, अर्द शेजारचो रवळु जाण घेणें दोषाचा अनुभव, हा मूर्खाचा स्वभाव वाया experience ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें पुस्तकीय प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण अनुभवणे sensation आयुष्याची घडी, व्यर्थ कदापि न दवडी आहे जे सामर्थ्य, त्याहून नको व्यर्थ क्षणिक बुद्धि असणें (त्याचें) जिणें व्यर्थ उत्तम कळा उत्तम ज्ञान, न ये विद्येवांचून बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं शरीरावरुन नकळे ज्ञान, उंचीवरुन न कळे मान अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षां दुसर्याचा पाहून शिकावा गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्याला म्यान नाहीं जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी पराधीन जिणें, पुस्तकी विद्या कार्य अनुभव अनुभव हुनु अनुभव होना अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण जाण जावप हांवे कॅललें व्यर्थ गेलें आनि घावा मागल्यान चेंडू ओग्गि गेलें cognition अपूर्ण जानकारी knowledge कर्म सोण्णु मेळयिल्लें ज्ञान, रांदयि नातिल्या शिता जेवण अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण ज्ञान जाणे तो जाणता नोहेः क्रिया करीतुसे तो जाणताः व्यर्थ काम व्यर्थ खर्च व्यर्थ जाणे व्यर्थ जाना व्यर्थ जावप व्यर्थ ही व्यर्थ होना परहातीं धन व पुस्तकी विद्या புத்தக ஞானமுள்ள अप्रतिपन्न आत्म ज्ञान वेडें ज्ञान अध्यात्म-ज्ञान अनुभवी ज्ञान अपरोक्ष ज्ञान अवधि-ज्ञान ज्ञान-चक्षु ज्ञान-तत्व ज्ञान-दृष्टि ज्ञान साधन ज्ञान होना मिथ्या ज्ञान देखभट्टींचे ज्ञान देखभट्टीचें ज्ञान पूर्ण ज्ञान स्व ज्ञान अभिज्ञा grasp अणभवप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP