Dictionaries | References

जरूर

   
Script: Devanagari

जरूर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बेशक, अवश्य

जरूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Quickly, promptly, in a trice. 4 Used as s n Invincible necessity; imperative call or occasion. Ex. तुम्हास जाण्याचें ज0 च असल्यास जावें.

जरूर     

क्रि.वि.  अगत्य , अवश्य , कसेही करून , कांही असले / झाले तरी ;
क्रि.वि.  जलद , त्वरीत , ताबडतोब , लवकर .

जरूर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आवश्यकता, अवश्य

जरूर     

स्त्रीन . अपरिहार्य कारण ; गरज ; जरूरी ; अवश्यकता ; जरूरत तुम्हांस जाण्याचें जरूरच असल्यास जावें . - क्रिवि . १ अवश्य ; कसेंहि करून ; अगत्य ; कांहीं असलें , झालें तरी . २ कष्टानें ; क्वचित ; विरळा . ह्या दुखण्यांतून त्याचें वांचणें जरूर दिसतें . ३ जलद ; ताबडतोब ; लवकर ; त्वरित . माझें जेवण होईतों इतक्यांत जरूर जाऊन ये . [ फा . जरूर ] जरूरत , जरूरात - स्त्री . जरूरी ; आवश्यकता . कोणास बक्षीस कायद्यावें याची जरूरात तुमचे विचारे असेल त्याची याद पाठविणें . - ख ८ . ४२०० . [ अर . झरूरत ] जरुराती - वि . कामचलाऊ , हंगामी . कांहीं लोक लागल्यास जरूराती ठेवणें व दंगा वायलियावर दूर करणें . - वाडसमा १ . २० . जरूरी - स्त्री . आवश्यकता ; गरज ; परवा . [ फा . झरूरी ] जरूरीयत - वि . जरूरीची ; आवश्यक . [ फा . झरूर ]

Related Words

जरूर   for sure   for certain   sure   sure as shooting   sure enough   surely   certainly   beyond any doubt   beyond question   doubtless   without doubt   undoubtedly   जुरूर   बायद   as the circumstances of the case may require   गांठ लागप   चांगले करीं देणेघेणें, त्‍याचा नलगे जामीन घेणें   कारणपरत्वे   मोत्याच्या पाऊस   यहतीयाज   दडंची मारणें   घरचा कसबी   घरचा कारागीर   घरावर माडी आणि दरडीत शिडी   जरूरी   कहीं न कहीं   काम नसणें   इतरांची बुद्धि ऐकावी, तशी लोकां सांगावी   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे   गुलाबाची मिळे शेज, जपावें कांट्यास रोज   ढुंगणास हात पोचणें   बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला   जेवलेल्‍यास आग्रह, उपाश्यास नैवेद्य!   खरे बोलणाराला शपथेची गरज नाहीं   खाईन   चढती मुदतीची हुंडी   उरी केस, माथां टक्कल   इच्छा कमी ठेविती, अगत्य थोडी लागती   एकदम शहाणपण, दाखवितां मूर्खपणा   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   घरासारखा पाहुणा होतो, पाहुण्यासारखे घर होत नाहीं   जातीची शिंदळ तिला कुंटण कशाला   जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा   जो इजार करील, तो भोंक ठेवील   चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा   चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये   तसदीख   कामापरतें बोलावें, शहाणे व्हावे   कार्यापुरती मैत्री, कारणापुरते आर्जव   उभें काम   इंडिया गेट   दुःख पाहून डाग देणें   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   पुवा   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   जाणतें लेकरूं। माता लागे दूरी धरूं।।   ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड   ज्याचें पोट दुखेल, तो ओवा मागेल   असेल आवड, तर भर दुसर्‍याचे कावड   अस्तित्वहीन   उत्तम बोलणें, बरवें ऐकावें   एक धनुष्यास दोन दोर्‍या, उपयोगी पडती बर्‍या   विवेचक   वठवणे   co-enzyme   असून अडथळा, नसून खोळंबा   छिनाल   उंटप्रवेश   अवश्यक   (दुसर्‍याच्या) ओंजळीनें पाणी पिणें   फेनी   आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून   जात्‍यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं   कातबोळ   अलबत   शिवाजी   शासणें   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   अपेक्षित   एकला   विक्रयण   खाई   कायदा   छडी   जवाबी   आवश्यक   गरज   करतलामल   करतलामलक   करतलामलकवत्‌   विक्रय   कारण   अवश्य   व्यावृत्त   ग्राह   व्यापार   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP