Dictionaries | References अ असून अडथळा, नसून खोळंबा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 असून अडथळा, नसून खोळंबा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी गोष्ट अशी असते की, तिचा नेहमी उपयोग नसतो. पण जेव्हा जरूर लागेल तेव्हां मात्र तिची इतकी निकड असते की, तीवांचून सर्व काम अडून राहते. तेवढ्याकरितां ती नेहमी बाळगावी तर तिची अडचण सारखी सोसावी लागते पण टाकून देण्यासहि धीर होत नाही. कारण वेळेवर ती अत्यंत उपयोगी असते. अशा प्रकारच्या चमत्कारिक परिस्थितींत ही म्हण वापरतात. Related Words असून अडथळा, नसून खोळंबा अडथळा असल्या दाटी नि नसल्या खोळंबा असून असून खोळंबा लोभ्यालि थैली असून रिती, गरीबालि नास्तनां रिती आळशी जिवंत असून काय, जन्मवरी मृत्युप्राय वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं अडथळा आणणे बाधा भीक असून दारिद्य कां? मुतसद्दी असून शिपाई देहांत असून विदेही जवळ नसून अर्थ, उगाच वाहे पुरुषार्थ डोळे असून पाहावयाचें नाहीं, कान असून ऐकावयाचे नाहीं இடையூறு رُکاوَٹ interruption impediment असून गांठीं, न खाय पुरते पोटीं चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं दोघींचा सांगोसा, तिघींचा अडथळा आणि एक करते धसावसा અવરોધ നിരോധനം obstruction आपली पत घालवितो, तो जिवंत असून मेला दिसतो कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो चोरी करून श्रीमंत होतो, तो चोर असून साव दिसतो ବାଧା आडखळ ತೊಂದರೆ ఆటంకం ਰੁਕਾਵਟ रोधः বাধা resistance impedimenta हेंथा opposition obstructer obstructor blockage करून उपयोग नाहीं, न करून चालत नाहीं বাঁধা टोंगा compulsory waiting असणें waiting हटक बोकड येईल तर दाढी जाईल steric hindrance unlawful obstruction आडथळा hitch hiking impeachment of annuities impeachment of waste baffe plate लागलिगाड मोडता emotional blokage obstacle sense obstructiong obstruction method cultural hurdle अडाअड चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं अवंगणी खोटी आडवें जाणें सांकर लागणें व्यातकरण अडथळणूक रुक्वाना रोकाण break in non-obstante clause obstructing justice हातपाय गुडाळणे हात बांधणें घोरंकार द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं break विरावा चालला तर गाडा, नाहींतर खोडा handicap खीळ घालणें खीळ बसणें अवखुळा चालत्या धंद्यास खो तारोळा अवष्टंभ दारूबाज ह्याचे अंगावरील वस्त्र व बैलावर बांधलेलें शास्त्र सारखेंच असतें juvenile leaf आडमुद्दा खील पडणे खीळ बसणे काटा काढणे उज्र विरजण पाडणें अडवंता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP