Dictionaries | References ए (एखाद्या कार्याची) तळी उचलणें Script: Devanagari See also: (एखाद्या कार्याची) तळी भरणें Meaning (एखाद्या कार्याची) तळी उचलणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खंडोबाची तळी अनेक जण हात लावून उचलतात, भरतात यावरून. एखादे कार्य करण्यास सर्वांनी हातभार लावणेंसर्वांनी मिळून एकजुटीने एखादे कार्य सिद्धीस नेणें. ‘कशी उचलली तळी मिळाले ते बाराभाई।’ -ऐपो ४११. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP