Dictionaries | References ए एकल्याची एक वाट Script: Devanagari Meaning एकल्याची एक वाट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. एकटा मनुष्य असला म्हणजे तो एकमार्गी असतो. त्याला लागाबांध काही नसल्यामुळे तो स्वतःला वाटेल तसे वागूं शकतो. इतर गोष्टीचा त्याला विचार करावा लागत नाहीत व त्याला इतर कोणतेहि पाश ओढूं शकत नाही. तो एखाद्या ठिकाणी गेला की तिकडेच त्याचा वेळ जातोत्याला परत येण्याचे भान राहात नाही. २. एका मनुष्याला अनेक गोष्टींकडे पाहावयास सापडत नाही. तो एका वाटेने गेला म्हणजे बाकीच्या वाटांवर त्याची देखरेख राहात नाही. Related Words वाट एक एकला वाट पळोवपी बगल मारणें धांवतल्याक एकी हादी धांवतल्याक एकूच वात, सोदतल्याक धा वाटो सोदित्तल्याकधा बेदड एअरोडायनेमीक एकपदीमार्ग पळणारास एक वट शोधणारास दहा वाटा पळणारास एक वट शोधणारास बारा वाटा जीभ खाई, पडजीभ वाट पाही बेदडा एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा तिश्टप बैलरस्ता प्रतिक्षा करणे प्रतिक्षा करप पाटसर पाणी फोडणें वाट पहाणे वाट बघणे वाट सरळ जावप वीधवाट ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा सैरा जिना return of file may be awaited उतरवाट instructions are awaited बोली सोडविणें रीघ नसणें वाटाळ पांखरासारखी वाट पाहणें एकटका एकवाट एकवाटी एका वाटेनें जातो पळणारा आणि बारा वाटेनें जातो शोधणारा शहाडा अंधळ्यानें पांगळा वाहिला आणि पांगळ्यानें मार्ग दाखविला शिरकणें चोरवाट पायण बांदा धज मारणें तकुर भाकरीला भूक लागणें भेव पुसतां पुसतां लंकेस जाणें चिवळी अवाट इंतजार your reply is awaited माळ घेवन बसप रहा पाहणें भटकलेला चिखलवाट await further comments await further report मार्ग सुधारणें शेणिल्लो बस स्थानक चिरपुट एकट गाजराची तुला व विमानाची वाट गाडीची वाट फासडीनें (फेंसाटीनें) मोडावी आवाठ अंधळा अंधळ्याचा वाटाड्या अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं वटाविणे चकवा बसका अपवाहन उच्चस्तरीय लंबाण one-one गाडी दशदिशा मोकळ्या असणें चोखत राहणें जाण्याजोगा उरकता मार्ग उरकता रस्ता उरकती वाट पळवाट पांथ अगवाडा bottle-neck await reply राटावळी रेवडया वळणें रेवडी उडणें रेवडी होणें वाटोली वाडि वाढून ठेवणें वाढून ठेवलेलें असणें वाट धरणें वाट पाहणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP