Dictionaries | References क कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एकीने गळ्यात सोन्याची सरी घातली म्हणून दुसरीने जवळ सरी नाही म्हणून दोरी गळ्यात घातली तर तिचे हसू झाल्याशिवाय कसे राहील? भलत्याच गोष्टीत व भलत्याच रीतीने अनुकरण करूं गेल्यास ते हास्यास्पद होते. तु०-शेजीने घातली सरी म्हणून हिने घातली दोरी. Related Words कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी शेजार्यानें सरी घातली म्हणुन आपण काय दोरी घालून घ्यावयाची आकेच्या गळ्यांत सरपळी, धाकट्या जावेने घातली सुंभाची दोरी, आकेची घसघसतां आणि जावेची कसकसतां सरी दोरी लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत घेतली सुरी घातली उरी कोणी आका,क्का गळयाक भांग्रा सरि, भयिणी गळ्याक सुंबा दोरी रवेची दोरी जाड दोरी सवाईंची दोरी सवाईची दोरी प्राचीन दोरी प्राचीनाची दोरी तराजूची दोरी मुळावरच कुर्हाड घातली, फांदी आपोआप गळाली सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें सुण्याची शेपटी नळयेंत घातली तरी वांकडी प्राक्तनाची दोरी तपेलिकी लांब दोरी, तपेलें सांभाळ पोरी! आपणा जागेवेली दोरी आकाशाची दोरी तुटणें कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच) सोनूबाईनं चोरली सरी आणि साळुबाईच्या गळयांत बांधा दोरी पाणी सर्वास धुतें पण पाणी कोणीं धुवावें कोणी वंदा, कोणी निंदा, आम्हां स्वहिताचा धंदा कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो गळां नाहीं सरी, सुखीं निद्रा करी सरिया रवीदोर मांजराचे गळयांत घांट कोणीं बांधावी? रस्सी कोणी कोणाचा गुरु होत नाहीं मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्यांची न धरावी खंती अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी सरी पावणें सरी मारणें सरी येणें ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात कोणी देतां मोठी आशा, त्याची धरावी निराशा आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये ज्याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला कोणी नुकसान केली ती तत्क्षणी विसरावी आयुष्याची दोरी ढिली दोरी दोरी जळणें अडवून कोणीं धरलें तरी काम न राहें त्याच्यामुळें सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा सरी बरोबरी होणें दुद आनी उधाक सरी बोलणार्याच्या तोंडास हात कोणीं लावावा बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥ जिच्या गळ्यांत सरी गांठलें, तिला बसावयास पिढे पाटलें एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां? मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु समान मानी राजू आयुष्याची दोरी खबरदार आयुष्याची दोरी बळकट आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी गळ्याला दोरी लागणें गळ्याला दोरी लावणें सैल दोरी देणें सोडणें स्वर्गांतल्या देवाची तुटली दोरी, पृथ्वीवरील देव बोंबटया मारी दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं मळप माळो आशिलें तरी चडचें कोणीं मळपाक माळो आशिलें तरी चडचें कोणीं नणंद भावजया दोघीजणी, शिंक्यावरचें लोणी खाल्ले कोणीं கனமான கயிறு ترٛکرِ ہٕنٛز رَز தராசுத்தட்டு சங்கிலி తక్కెడతాళ్ళు దారము ത്രാസിന്റെ കയർ കടക്കോലിന്റെ കയര് काचनम् तुना तुलाप्रग्रहः فیٖتہٕ ಬಂಧನ ತಕ್ಕಡಿಯದಾರ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP