Dictionaries | References

कमरेवर कळसा, गांवभर वळसा

   
Script: Devanagari

कमरेवर कळसा, गांवभर वळसा

   पाठभेद-कांखेत कळसा नि गांवाला वळसा. १. आपल्‍याजवळच एखादी वस्‍तु असून ती शोधीत सर्व गांवभर फिरण्याचे फुकट श्रम घ्‍यावयाचे. तु०-मांडी खाली आरी नि चांभार पोर मारी. २. पाणी आणण्याचे निमित्त करून सर्व गांवभर भटकावयाचे. भटक्‍या स्‍वभावाच्या बाईविषयी म्‍हणतात.

Related Words

कमरेवर कळसा, गांवभर वळसा   कमरेवर पोर आणि जिवाला घोर   कळसा   वळसा   खाकेंत कळसा, गांवाला वळसा   हातांत कळसा आणि गांवाला वळसा   खाकेंत कळसा आणि गांवास वळसा   काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा   वळसा होणें   कांखेंत मूल आणि गांवभर शोध   रगडो भांगर झाल्यारि गांवभर वांटयेद   गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें   रडत राऊत घोडयावर आणि मौज गांवभर   गांवभर पोळ सुटणें   केसभर गजरा आणि गांवभर नजरा   वावडी वांवभर आणि शेपूट गांवभर   खडे खाट, खिसेमें झ्याट, और गांवभर बोभाट   अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी   चेल्‍डुं(र्डुं) हाल्‍डी(र्डी) रि घालुनु गांवभरि सोच्चें   ढुंगणाखाली आरी, चांभार पोरें मारी   हांडी   बगलमें कोंबडा, और गांवमें दंडोरा   बगलमें बच्चा, शहरमें दंडोरो   चामीकर   गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब   बुद्धि कळसाला चढणें   गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी   वळसणे   फजितीच्या पायीं घुंगरुं   पतिव्रता भली पण सारा मुलूख पालथा घाली   ओळसा   चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी   द्राविडी प्राणायाम   कांखेंत पोर गांवाला घोर   काखेंत धाकटें, माहारवाडा शोधी   काखेंत पोर आणि गांवांत डांगोरा   रिकामी नार आणि गांवास उसाभर   फकी मारीत फिरणें   फक्या मारीत फिरणें   वळसावणे   वळसाविणे   खालीं मुंडी, पाताळ धुंडी   रडत राऊत घोडयावर काय बसतो व तीर काय मारतो?   हद न चुके सो नगर फिरे   कड्ये   तरवार पाजलि, घरच्या म्‍हातारीचे कुर्टारी घाल्‍ली   वोळसा   रुढणे   साळी व माळी यांच्या बायका दिवसाच्या नव्हेत, फक्त रात्रीच्या   अळीपिळी   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   कंठ   विळका   अधोर्ध   पतिव्रता चांगुणा, शंभरांत एक उणा   पतिव्रता चांगुला आणि शंभराला एकहि नाहीं उणा   धिंडवडा   धिंडोडा   कांख   काख   कळसास येणें   विळखा   वांकडी वाट करणें   ढालणी   गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्‍याला म्‍यान नाहीं   काकरी   उभ्या उंटावर शिडी लावून चढणें   ढाळणी   लंगोट   गुरव   जोकमार   तेली   वाटवणे   अढा   गिरकंडा   गिरकांडी   नागीण   वेंग   वेढा   भोंवाडा   भोवाडा   मुरटणें   loop   कडे   वेष्टणें   गिरी   तरणे   बिरडें   बिरढें   फेरा   धारसा   वेढणें   आट   कळस   चक्कर   आटा   घिंरटी   वेष्टक   गिरकांडा   पेच   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP