Dictionaries | References क कडे Script: Devanagari See also: कडेस , कडेसी Meaning Related Words कडे A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Towards, in the direction of. 2 With; under the control of, or in the charge, trust, or management of. Ex. त्याजकडे शंभर शिपाई आहेत; ह्याजकडे लाख रूपयांची मामलत सांगि- तली आहे. 3 Of, under, in subjection to, in connection with. Ex. हा पागेकडे चाकर आहे. 4 To; nothing delivery. Ex. ज्याचें त्याजकडे दे. 5 To or unto; noting dueness or appertainment. Ex. सर- दारानी तरवार मारावी परंतु यश धन्याकडे. 6 With; in the hands of. Ex. त्याजकडे माझे रुपये आहेत. कडे Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 prep Towards, in the direction of; to. कडे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : जवळ, कंकण कडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . १ बाजूला ; दिशेला .' हातीं धरूनि तियेसी । कडे काढी व्योमकेशी । ' - गुच ३३ . ११० . ' यंदा तुमच्या कडे धारण कशी आहे ?' २ पाशीं ; जवळ ; तांब्यात ; हातांत ; हाताखालीं ; दिमतींत ; व्यवस्थेत .' त्याजकडे शंभर शिपाई आहेत .' ३ आंत ; खालीं ; संबंधी निसवत . ' हा पागेकडे चाकर आहे .' ४ हवालीं ; स्वाधीन ( करणें , देणें ). ' ज्याचें त्याकडे दे .' ५ पक्षाला ; वांट्याला . ' सरदारांनी तलवार मारावी , परंतु यश धन्याकडे ; ' कौरव पांडवांच्या युद्धांत श्रीकृष्ण पांडवांकडें गेला .' ६ हातांत ; पाशीं ; जवळ . ' त्याकडे माझे रुपये आहेत .' ७ ( ल .) पलीकडे ; पार . ' स्वामी तारका गुरुनाथा । संसारसागराकडे लावी । ' - गुच ४५ . १०६ . ८ जबाबदारी ; पत्कर . हें काम माझ्याकडे लागलें .' ९ ( कुण .) काळ , वेळ यांसंबंधी निरर्थकक अव्यय ; स ; ला . ' तूं उद्यांकडे मला भेट .' ( का . कडे ; म . कड )क्रि.वि. ( काव्य ) कडेवर ; कमरेवर . ' विवाहहोमालागीं श्रीहरी । वेगें चला बोहल्यावरी । कडे घ्यावी नोवरी । ' - एरुस्व १६ . १९ . ' रेड शिशु तयार घे कळवळोनि माता कडे ' - केका १२१ . ( सं . कटि ) Related Words कडे वेंघविणें कडे घाण्या बैलाने कितलें भोविलें तरी आशिले कडे आस? सोडल्या रुढी, भलतीच कडे उडी तुझें राहूं दे थडे, माझें घे कडे drive ring hitch ring impingement ring lifting ring live ring on deputation to condensing ring anchor ring friction riing guard ring hand over charge to have an access to fall to property passing upon the death to compression ring connive at v ring will be attended to wire loop security cordon reference to thick ring thin ring slip ring snap ring excluding the amounttransferred to - in habitable attention to piston ring attentation is invited to redirect loap (bacterialogical) matter may be referred to place at the disposal of cordon tend to वस्वे refer to अधाडें कडिलु दुको दुसर्याच्या तोंडाकडे बघणें पडतील आर्द्रा तर पडतील गडदरा खकडे लोळसा with due regard to कडेस कडेशेवट ad inviting your attention to...... lay-out अंगावर्त सांदोसांदीं कड लावणें कडसरणं कडेसी एरीकडे बजानब बजानीब दैवानें धांव करणें दैवानें धांव घेणें परकामिनी this may be passed on to.... for necessary action toroid संघटनेचें वरतीकडे वरलेकडून वरलेकडे वसनभूषण वसवे इकडेस बापामागें बापडी आणि परसामागें झोंपडी वसवी हॉर्सशूज आपुन बाईल पोटारी, घोवार दोळे वटारी चोहोकोन चोहोकोनीं उदकाकडे वळिंबा वसूं a.t. चोहींकडे चोहोंकडे कडालिंगी कड्यानाग कड्योनाग दुमेळावा दुर्मेळावा मुसदर तेयां वीवर वरती हारी bracelet stochastic convergence हारीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP