Dictionaries | References व वेढणें Script: Devanagari Meaning Related Words वेढणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be covered with writing--a sheet of paper &c.; to be fully taken up. वेढणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Surround. Fig. Hem in. वेढणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ घेरणें ; गराडणें ; गराडा घालणें ; वेढ , घालणें . २ एखाद्या पदार्थाभोंवतीं ( दोरी इ० ) गुंडाळणें ; लपेटणें ; वळसा , विळखा घालणें . हृदय हृदया लावुनी वेढ हातीं । - मंमं ३३ . ३ ( ल . ) ( अडचणी , संकटें इ० नीं ) चहूंबाजुंनीं घेरणें ; पाठपुरावा करणें ; सर्व बाजूंनीं अंगावर कोसळणें . ४ ( सामान्यतः वेढून घेणें ) कसें तरी नेसणें ; कमरेभोवतीं सरासरीनें गुंडाळून घेणें ( स्नान वस्त्रांतर इ० करावयाचें असतां ). ५ परिधान करणें ; नेसणें . जसे जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । - ज्ञा २ . १४४ . ६ ( ल . ) पादाक्रांत करणें ; ( देश , गांव इ० चा ) पूर्ण कबजा घेणें ; ताब्यांत घेणें ; व्यापून टाकणें . प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें । तें जयाचिये यशा धाकुटें । वेढूं न पुरे । - ज्ञा ६ . १०९ . - अक्रि . १ ( कागद , भिंत इ० ) चित्रें , अक्षरें इ० नीं व्यापला जाणें ; लिहून भरला जाणें . २ ( कोणी मनुष्य ) कामाखालीं दडपून गेलेला असणें . [ सं . वेष्टन ; प्रा . वेढण ] वेढा - पु . १ गराडा ; फेरा ; घेरा . ( क्रि० घालणें ). २ ( एखाद्या पदार्थाभोंवतीं घातलेला दोरी इ० चा ) विळखा ; फेरा . ३ मळसूत्र , भोंवरा इ० चा स्वतांच्या आसाभोंवतीं होणारा एक सबंध फेरा , गिरकी ; मध्यबिंदूभोंवतीं किंवा स्वतःभोंवतीं फिरणार्या पदार्थाची एक फेरी ; गिरकी ; वर्तुळ . ४ मात्रा इ० सहाणेवर उगाळतांना होणारा तिचा एक वळसा . [ सं . वेष्ट् ]०घालणें देणें - एखाद्या शहराला किंवा किल्ल्याला गराडा घालणें ; भोंवतालीं सैन्याचा फेरा पडणें ; कोंडून धरणें ; घेरणें ; वेढणें .०रिगणें रिघणें - ( काव्य ) भ्रमण करूं लागणें . भ्रामकाचेनि संगें । जैसें लोही वेढा रिगे । - ज्ञा १८ . १३११ . वेढाळणें - ( काव्य ) वेष्टणें ; वेढणें . मी मज माझियानि वेढाळिलें बाई - निगा ८२ . - अक्रि . वेढला जाणें . - गीता २ . ५९ . वेढिता - वि . नेसणारा . वेढें - न . हाताच्या किंवा पायाच्या बोटांत घालावयाचें सोनें - चांदीचें वळें ; जाड आंगठी ; वेढणें . Related Words वेढणें उवेड उवेढ वेडण महासरा भौरी फिरणें वेढ वेष्टणें घेपणें गोंफटणें गोंफाटणें वोढणें घेरणें आवरणें गुंडाळणें वेंठ अडणें आक्रमण वेठ वेड सुत माल सूत अंग ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا نستالیٖک نسترنگ نسترنٛگ نستعلیق نَستہِ روٚس نَستہٕ سۭتۍ وَنُن نَستہِ کِنۍ وَنُن نَستِہ ہُںٛد نستہِ ہُنٛد پھٮ۪پُھر نستہِ ہٕنز أڑِج نسخہ نَسَری نسل نَسل نَسٕل نسل کش نَسٕل کٔشی کَرٕنۍ نسلی نَسلی نِسُنٛد نَسہٕ نٲس نُسِہنٛتاپنی مذۂبی کِتاب نسوانی تہاجم نٔسۍ نٔسۍ آواز نٔسۍ نٔے نِسی نِش نِشٲنۍ نِشٲنی نِشا تیل نشاد نِشاد نشان نِشان نشان بردار نشان بنانا نشان دہی نِشاندہی نشانہٕ نِشانہٕ نِشانہ بٲزی نِشانہٕ باز نشانہ بنانا نشانہٕ تراوُن نِشانہٕ تراوُن نِشانہٕ دِیُٛن Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP