Dictionaries | References

जळत

   
Script: Devanagari

जळत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jaḷata p of जळणें Hot, burning hot, boiling hot.

जळत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Hot, burning hot, boiling hot.

जळत     

वि.  कढत ; उष्ण ; आगीसारखें ; ऊन ; उकळतें ; धगधगीत . जळजळीत पहा . [ जळणें ] ( वाप्र . )
०खांब  पु. ( ल . ) दुसर्‍याचें बिनफायद्याचें काम ; लष्करच्या भाकरी ; विकत श्राध्द . खांद्यावर घेणें याशब्दाशीं जोडून वापरतात .
०घर   अतिशय धोक्याचें किंवा बिनफायद्याचें काम , वस्तु ( विकत घेतलेली , मिळालेली , पत्करलेली ). विकत श्राध्द . नसता उपदव्याप , भांडण ( भाडयानें घेणें याबरोबर योजतात ). जळत्याघरचा वासा , पळता वासा - दिवाळखोराच्या मालमत्तेंतून जें काय हातीं लागेल तें ; चोराच्या हातची लंगोटी . या अर्थी . म्ह० जळत घर भाडयानें जुनें जों धळे काढयानें ( घेऊं नयेत ). सामाशब्द - जळता पाय जाळणारा - वि . आपला नाश होत असतांहि हट्ट न सोडणारा ; जाणूनबुजून संकट ओढून घेणारा . जळतोंडया - वि . दुर्दैवी ; कमनशिबाचा ( माणूस ). [ जळणें + तोंड ] जळत्या - वि . १ आगलाव्या ( घर , मालमत्ता यांना ); घर जाळणारा . २ ( ल . ) दोष काढणारा ; निंदक ; आळ घेणारा .

Related Words

दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण   जळत   सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळेल तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळेल पण पीळ जळत नाहीं   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे   जळत खांब   जळत घर   जळत घर भाड्याने आणि जुने जोंधळे काढ्यानें घेऊं नयेत   जळत घर भाड्याने घेणें   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत   उधवत   तापल्‍या उदकान घरां लासनात   पेटयिल्लें   पायाखालीं जळणें   आबुली   जळता पाय जाळणें   जळते लाकूड   विरहाग्नी   कात भागत्‌ पुण जात भागना   पाण्यानें वाती पाजळणें   जळतें घर, पोकळ वांसा   जळते घराचा पोळता वांसा   जळत्‍या घरा कोलु   जळत्‍या घराचा पळता वांसा   ढळढळां   कायरोचें   ओल्या शेणाक उजो लागल्यावरी   ओल्ले शेणा उज्जो लाघ्यावरी   ज्वाळा   उनून   तेवणे   अंतःकरण जळणें   ढळढळ   दिव्याच्या पोटांत काळें   भोंगूळ फिरणें   नंदादीप   कोट्यानकोटी   घर जळल्‍यावरी, पाण्याचा शोध करी   ज्वाळ   भिंतळा   भिंताळा   जळणें   प्रतिहिंसा   अंगठयास आण लागणें   अंतराल   अंतराळ   ज्वलित   जलेल   पीळ   प्रज्वलित   जलाल   जळीत   मशाल   energy   अंतःकरण   घाम   ज्वाला   चिमणी   थंड   कपाळ   कपाल   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP