Dictionaries | References

आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें

   
Script: Devanagari

आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें

   लोण्यानें किंवा तुपानें भरलेल्या भांड्यात सरळ बोट घालून काढले तर त्यास मुळीच लोणी किंवा तूप लागत नाही. परंतु तेच जर आंत गेल्यावर वाकडे केले तर बाहेर येतांना बरोबर लोणी किंवा तूप घेऊन बाहेर येते. यावरून सर्वच प्रसंगी व सर्वच ठिकाणी सरळ वागणूक ठेवून कार्यभाग होत नाही
   तर वेळ प्रसंग पाहून थोडा फार आपल्या वागण्यांत वक्रपणा आणावा लागतो. सर्वदाच सरळ व्यवहार लाभदायक होत नाही, तर केव्हां केव्हां प्रतिपक्षी पाहून आडवे तिडवे पेच टाकावे लागतात.

Related Words

आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें   लोणी   तूप   वांकडें बोट घातल्याशिवाय तूप निघत नाहीं   बोट   पायाचे बोट   पांयाचें बोट   लोणी आस्स जाल्लारी तूप कोरुंक तोटोवु आस्सवे   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   लोणी दुधताक, पळवी रोगाचा धाक   लोणी लावणें   बाळपणाचें लोणी   बोट दाखविणे   मुदयेचें बोट   जलीय बोट   बोट भोंवडेकार   साजूक तूप   गायीपासून उत्‍पन्न होते, ते सर्व लोणी नसतें   आडवे आलें तें खांडून काढावें   आडवे आले असतां कापून काढावें   अंडास लोणी लावणें   पाण्यावर लोणी काढणें   लोणी खाऊन ताक देणें   पादांगुली   मधाचें बोट लागणें   तूप खाऊन रूप येतां   मारुतीच्या बेंबींत बोट घालणें   दंवावयलें लोणी काढून संसार करणें   तूप खाल्‍यालें रूप समजता   खिरींत तूप पडणें   तूप तृणाचें, तेल कणाचें   मांजराच्या टाळूला तूप   माझ्या कामास नांव ना रुप, बोडकीच्या डोक्यास तेल ना तूप   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   आद्दळले कडेचि (बोट) आद्दळचें चड   बोट चिंवल्यार पोट भरत वे?   दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें   दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें   घी   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   तेल दिव्याला आणि तूप माव्याला   कासवीचें तूप, तैसें संसाराचे रूप   तूप दिव्याला आणि तेल माव्याला   butter   तळव्यास लोणी आणि नेत्रास (मस्‍तकास) थंडी   आडवे करणे   आडवे होणे   डोळ्यांत बोट घातले तरी दिसत नाहीं   तूप खातल्‍या चेडीलें रूप (गांडि) पळेल्‍यारि कळता   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   रात्रीं खाती तूप, सकाळीं पाहाति रुप   अवशी खाई तूप, आणि सकाळी पाही रूप   अवशीं खाई तूप आणि सकाळी पाही रूप   रात्रीं खा तूप आणि सकाळी बघ रूप   दॉणभर तूप पडका, तॅन्हा ध्रुपद वैर पडका   दोणभर तूप पडका, तॅन्हा ध्रुपद वैर पडका   तेल गेलें तूप गेलें, हातीं धुपाटणें आलें   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   उँगली उठाना   ಬೆರಳು ಮಾಡು   मारुतीच्या बेबींत बोट घालूं नये, घातलें तर हुंगूं नये   दीख   मोटारबोट   बाळपणचें लोणी   हातखुरपणीचें लोणी   अनामिका   दुःखावरचे डाग निघत नाहींत   दगडापासून रक्त निघत नाहीं   تازٕ گیَو یا تٔھنۍ   આઘાર   ঘৃত আহুতি   ଘୃତାହୁତି   आघार   आघारः   കപ്പല്‍ യാത്രീകൻ   വിരൽചൂണ്ടുക   جہاز ران   खजुरको बोट   अगिन बोट   बोट करणें   बोट दाखवणे   बोट दाखविणें   बोट दाखोवणी   बोट दाखोवप   बोट देणें   बोट शिरकणें   मोटार बोट   तूप तुकडा   ਪੈਰ ਦੀ ਉਂਗਲੀ   تٔھنۍ   வெண்ணெய்   వెన్న   ਮੱਖਣ   ଲହୁଣୀ   नवनीतम्   માખણ   ಬೆಣ್ಣೆ   शहाणपण वयावर नसतें   नसतें विघ्न आणिलें घरा   द्रव्यवानाला दूषण नसतें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP