Dictionaries | References

आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती

   
Script: Devanagari

आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती

   आईला नेहमी आपले मूल तहानलेले किंवा भुकेले आहे असे वाटते व ती वरचेवर त्यासंबंधी त्यास विचारते किंवा खाण्यापिण्याचा आग्रह करते. पण मुलास खरोखर तशी एकसारखी तहानभूक असणें शक्य नाही व तो खाणेंपिणें नको म्हणतो. तरी आईच्या वेड्या मायेने ते तिला खरे वाटत नाही. मनुष्य मायेने वेडे झाले म्हणजे ते आपल्या प्रिय माणसास केव्हां केव्हां काल्पनिक गोष्टीपासूनहि त्रास होत असेल असे मानते किंवा त्याची वाजवीपेक्षां अधिक जोगवण करण्याचा प्रयत्‍न करते.

Related Words

आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती   भूक   तहान   तहान लाडू भूक लाडू   माहिती मंत्री   माहिती तंत्रज्ञान   अधिक-दिन   माहिती आणि प्रसारण मंत्री   आई   माहिती   अधिक   അധിക സമയ   अन्न पाठीवर ठेवणें त्यापेक्षां बरवें खाणें   भोक   मुलाची परीक्षा डोहाळयावरुन   भूक धरणें   पुराय माहिती   भूक हरपणें   असेल आई तर मिळेल साई   त्यापेक्षां   भूक मारणें   भूक वाडोवपी   अधिक से अधिक   अधिक-तिथि   अधिक जीना   अधिक कोण   धनाढयाची द्रव्यसंख्या, त्याहून अधिक त्याची आख्या   आई मेल्यावर बाप मावसा   मांजरापेक्षां माणसेंच या जगांत अधिक आडवीं येतात   क्षुधा   देवाला भट आणि मुलाला पंताजी   देवाला भट आणि मुलाला मास्तर   आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा   चालत्‍या मुलाला उचलून कडेवर घेणें   बापुय मेल्या वर्सा ओत चड, आवै मेल्या वर्सा भूक चड   तहान लागल्‍यास मृत प्याला, तो भूक लागल्‍यास विष्‍ठा खाईल   तृष्णा   आई गोड की खाई गोड   दृष्टी माया, भाता भूक   खायत तितली भूक भोव, न्हायत तितलो म्‍हेळ भोव   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   खडा न्‌ खडा माहिती असणें   outlive   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   अधिक जिवंत राहणें अधिक तमाशे पाहणें   अधिकांत अधिक लोकांचें अधिकांत अधिक हित   अधिक दिन जीना   अधिक समय जीना   आई ड्राप   दुधाची तहान ताकानें घालविणें   hunger   दातृत्वापेक्षां दया अधिक   भूक हेंच खरें तोंडीं लावणें   आई पोरका   चाकराहून धनी अधिक सूचक   ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला   कांकणभर अधिक जास्त   भान्याची भूक अन् दृष्टीची माया   भूक मावेना आणि पोटांत जाईना   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   धनिकाहून अधिक मान्य, विद्वज्जन   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   कुंकू अधिक होणें   आई पैड   थोरली आई   नारळाची आई   मुलाला माय, कुटुंबाला गाय   आई ड्रॉप   और   information   फुडे उपासु, तांतुईं अधिक मासु   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   द्रव्यापेक्षां मनीं, सत्य अधिक मानी   आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं   अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला   आईपैड   bulk   eyedrop   eye-drop   जाणती कळा   जाणती नवरी   जाणती वधू   जाणती होणें   आई मरावी, मावशी उरावी   thirst   दुबळी आई, कोरडी नई   चोराची नाहीं, शिंदळाची आई   असत्याचा बाप, नसत्याची आई   हातांत नारळाची आई देणें   पी जी आई   अधिक लोभातें धरितो वारंवार हारीस येतो   मुलाची धांव आईपावेतों   शब्दांपेक्षां कृतीचा परिणाम लोकांवर शतपटीनें अधिक होतो   आग पाणी अवश्यक, नाही मित्राहून अधिक   भामट्याच्या आई, भोंदून लोक खाई   दैव हें देवापेक्षांहि एका मात्रेनें अधिक   तान   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP