Dictionaries | References अ असून असून Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 असून असून A dictionary, Marathi and English | Marathi English | | At intervals; by fits and remissions; intermittingly. Rate this meaning Thank you! 👍 असून असून Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad At intervals; intermittingly. Rate this meaning Thank you! 👍 असून असून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. मधून मधून ; थांबून थांबून ; राहून राहून . असून असून पोटांत तिडिक येते . [ असणें द्वि . ] Related Words असून असून आळशी जिवंत असून काय, जन्मवरी मृत्युप्राय वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं लोभ्यालि थैली असून रिती, गरीबालि नास्तनां रिती असून अडथळा, नसून खोळंबा भीक असून दारिद्य कां? मुतसद्दी असून शिपाई देहांत असून विदेही डोळे असून पाहावयाचें नाहीं, कान असून ऐकावयाचे नाहीं असून गांठीं, न खाय पुरते पोटीं चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं आपली पत घालवितो, तो जिवंत असून मेला दिसतो कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो चोरी करून श्रीमंत होतो, तो चोर असून साव दिसतो विद्वत्ता पाघलणें despite this आपण भिकारी, जीवु चोकारी घाल गे रांडे! भीक रुप राजाचें आणि करणें खाजदाराचें रुप राजाचें, नांदणूक कैकाडयाची बगडभावार्थीं पडदा मारी झडदा umbilicate सारा गांव शेती आणि कण नये हातीं दम कोता और घुस्सा बहुत डोई मोठी, अक्कल थोटी डोक्यावर मोळी आणि मागती पोळी रांडेचो नाद, नी जगाशीं वाद भूक मावेना आणि पोटांत जाईना आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण कापूस केव्हड्या, चिकट लेबड्या इंगळाच्या अंथरुणावर झोप घेण्यासारखें एक कमावतो, दुसरा खातो वेळ आली पण काळ नाहीं आला सात पाच रंभा, पाण्याचा नाहीं टिंबा शापादपिशरादपि समज आहे पण उमज नाहीं व्हंडा बोकड येईल तर दाढी जाईल मी मारीत नाहीं, माझी काठी मारते मोठयाचें सर्व मोठें मनमें न भाव, मुंडी हलाव धाकटेलपणी धाकूडपणी दोळो आसतन दिष्टी न द्रव्य असल्या चांगल्या रिती, सभ्यपणा आणिती पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें सुदाम दरिद्र हात पाय काडया ढेर वाढया हातपाय काडया ढेर्या बढया हातपाय काडया पोट बढया हातपाय रोडया, पोट लोडया हातापायाच्या काडया, पोटाचा ढेर्या हातापायाच्या काडया, पोटाचा बांबू हत्तीवर अंबारी, धनीद कर्जबाजारी कंठाळू काटमूय घेवपत असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं हांशी हाशी आडांतला बेडूक, आणि समुद्राच्या गोष्टी सांगतो आपला आयला मागूंक, घालगे रांडे भीक आप्रीसूक्त गंगास्नान व प्रवरापान कवला कवलो कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती कांढळ कामका ना काजका, शेरभर अनाजका उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण उशाशीं ताट, पिण्याला माठ, काय काय पुसता थाट उढा कणेंरें लुगडें कणेरी लुगडें कण्हेरपात कळऊंस कळक्या ऐरणमैरण ओठांत एक आणि पोटांत एक अंगीं भरलासे ताठा, बळणीं नये जैसा खुंटा अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मागवावी अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मिळवावी अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मेळवावी घोसाळवेल विष्णुश्रृंखलायोग सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी साप गळयाशीं, औषधें हिमालयापाशीं शीनबाज शेट शहाणे आणि बैल पाठगे शेट शाहाणा आणि बैल पाठवळ शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें सदाहरित वलंज वळवंजी आकसर आकै आगांडा वचूनु मागांडा जाल्लो हयातीची घागर अन् ज्ञानाचा सागर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP