Dictionaries | References क कडाडी Script: Devanagari Meaning कडाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . ( ल .) धार , प्रवाह ; जोर कडाड , ' मोह नदीची कडाडी । माजी समळ जळ प्रबळ वोढी ' - एभा १२ . ५७७ . ( हिं . कडाड ) स्त्री. १ तीव्रता ; झपाटा . ' मज नाहीं वैराग्य कडाडी । ' - एरुस्व ५ . ५२ . ' खवळला अति कडाडी । तपाच्या कोडी निर्दाळित । ' - एभा २३ . २५२ . - वि . कडक ; कडकडीत पणाचें . ( कडाड ) Related Words कडाडी कडांडीं कडाडां धांदड कडाड त्र्यंबक अरडीदरडी कडाडणें ओढी कडून काढाकाढी झांपडी झापडी सरसा सरिसा धूर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP