Dictionaries | References द दिल दिल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दिल दिल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . हृदय ; अंतःकरण ; मन . [ फा . दिल ] ( वाप्र . )०फांकणे फांटकणे अस्वस्थ होणे ; बेचैन होणे ; गोंधळून जाणे . म्ह ० दिलमे चंगा तो काथवटमे गंगा = अंतःकरण शुद्ध , पवित्र असल्यास पवित्र गंगा आपणाजवळ असल्याप्रमाणेच होय . सामाशब्द -०आरामी स्त्री. आनंद ; खुशाली ; मनाचा संतोष ; शांतवन . तुम्ही आपली खुशालखबर लिहून दिल आरामी करीत जाणे . - रा २२ . ६५ .०कुल वि. हिरमुसलेला ; कष्टी ; श्रमी ; लज्जित . दिलकुल बसले जिकडील तिकडे सन्मुख एकहि येईना । - पला ८५ . दिलखा क्रिवि . मनाप्रमाणे ; यथास्थित . तुम्ही व राव पंतप्रधान खातर्जमेने दिलखा तदारुक अमलांत आणावा . - दिमरा १ . ७ . [ फा . दिलखाह ]०खुलास सा पु . शुद्धभाव ; मनाचा मोकळेपणा ; समाधान . दिलखुलाशाने जाब दिला नाही . - सभासद ३९ . [ अर . खिलास = शुद्धता ]०खुशी स्त्री. १ आनंद ; संतोष ; तृप्ति ; चित्ताची प्रसन्नता . २ रुकार ; संमति ; इच्छा ; आपखुशी ; पसंती . [ फा . खुशी ]०गर्मी स्त्री. प्रेम ; प्रीति ; लोभ . दिल्गर्मी करुन ... कुशल वर्तमान पुसिले . - पदमव ७८ . [ फा . गर्मी ]०गिरी वि. दुःख , खेद , खिन्नता ; बेदिली .०गीर वि. दुःखी ; कष्टी ; खिन्न ; असंतुष्ट ; गांजलेला .०जमई जमाई - स्त्री . खातरजमा ; चित्तशुद्धता ; मनाची मिळणी ; मैत्री . भाऊची मार्फत महदजी शिन्देची दिल्जमाई केली . - पदमव ७७ .०जमीयत स्त्री. समाधान ; खातरजमा ; निःसंदेहता ; निःसंशयता . तर मोहिबी दिल्जमीयतीने आपले कदीम ठिकाणास यावयाचे .... केले पाहिजे . - रा ३ . ९१ . [ अर . जमीयत ]०जोई स्त्री. सांत्वन ; समाधान . तुम्ही आमचे तर्फेने यांची तशफ्फी व दिल्जोई करावी . - रा २२ . २५ . [ फा . दिल्जोई ]०ताजगी स्त्री. चित्तसंतोष ; अंतःकरण आनंदविणे ; मन प्रसन्न करणे . आपली खैरखुशी कलमी करुन दिलताजगी करीत असले पाहिजे . - रा १० . १६५ .०ताजा वि. नवीन , ताजे प्रेम असणारा ; नूतन प्रेमसंपादन केलेला ; प्रेमाची नव्हाळी व भर असलेला .०दप्तर दफ्तर - न . स्मृतिपट ; आठवणींचे हृदयरुपी संचयस्थान०दर्या वि. उदारधी ; गंभीर ( मन ). दिलपाक दिलदर्या इलाही मेहेर्बान खान . - ब्रप ३०७ . [ फा . ]०दार वि. उदार ; मनमिळाऊ : सहृदय ; मोठ्या मनाचा . [ फा . ]०दारी स्त्री. १ उदारता ; धीटपणा ; खंबीरपणा ; सहृदयता ; धीर . २ उत्तेजन ; खातरजमा . संचणीचा वख्त आहे तक्वा - दिलदारी पाठविणे . - वाडशाछ १ . ११६ .०दिलासा पु. धैर्य ; उत्तेजन ; भरंवसा ; उत्साह ; अश्वासन . ( क्रि० देणे ). दिलदिलासा देते मी सखया फारच सुख मानी . - पला ४ . १२ .०देही स्त्री. उत्कटता . कित्येक सरदार कामकाजाविषयी दिलदेही करीत नाहीत . - रा ५ . १५७ . [ फा . दिल दिही ]०नशीन निशीन - वि . १ पसंत . २ अवगत ; श्रुत . अजराह यगानगत दिलनिशीन जाले ते कलमी केले असे . - पया ४६३ . [ फा . दिलनिशीन ]०पाक वि. पवित्र ; शुद्ध अंतःकरणाचा ; कपटरहित ; सरळ ; निष्पाप . - ब्रप ३०७ .०पाकी खी - स्त्री . अंतःकरणाची शुद्धता ; सरळता ; निखालसता ; निष्कपटता . आम्ही दिलपाखीने मशाकत करुन .... - इमं ११ .०भबर भवर - पु . प्रियकर ; दयित ; वल्लभ . सुंदरा म्हणे दिलभरा राजआंबीरा हासून मसी बोला जी । - होला १६९ . आगे सखे लोभ करावा , दिलभर पलंगी असावा . - सला १ . ४९ . - क्रिवि . मनाची तृप्ति होईपर्यंत .०भरवसा भरंवसा - भरोसा - पु . धीर ; खातरी ; उत्तेजन .०भरी स्त्री. समाधान ; खात्री ; उत्तेजन . तमाम रयतेची दिलभरी करुन लावणी होय ते करणे . - रा १ . ३४६ .०सफाई साफी स्त्री . मनाची निखालसता , निःशंकता . पुन्हां दिलसाफीचा फर्मान उभयतांनी बादशहापासून संपादन केला . - प्रामस ३२ .०हवाल वि. अस्वस्थ ; त्रस्त मनाचा ; मनामध्ये विवंचना असलेला .०हवाली स्त्री. मनाची अस्वस्थता ; विवंचना ; काळजी . Related Words दिल दिल दिल दिल देणें दिल दहलानेवाला हौल-दिल दिल फिरना दिल उमड़ना दिल बैठना पत्थर दिल दिल फटना दिल दहलाने वाला दिल फीका होना दिल की घुंडी खोलना दिल का गुबार निकालना दिल का बुखार निकालना दिल की गांठ खोलना दिल की गाँठ खोलना दिल कच्चा होणें दिल का दौरा दिल की फाँस दिल के फफोले फोड़ना दिल गवाही देना काळीज हादरवणारा काळीज हालोवपी ഹൃദയം തകർക്കുന്ന ಮನಸ್ಸಿಗೆ ನಡುಗಿಸುವುದು दिल अटकना दिल आना दिल कुढ़ना दिल कुढ़ाना दिल फाटणें दिल मसोसना दिल लगना दर्दे दिल ହୃତ୍କମ୍ପ గుండెదడ ಅಂಜುಬುರುಕ বুক ধরফরানি ਹੌਲ ਦਿਲ ગભરામણ कलकलणी दिल-ओ-दिमाग दिल-ओ-दिमाग़ दिल कच्चा करना दिल कड़ा करना दिल कड़ुवा करना दिल कबाब होना दिल का कँवल खिलना दिल का कमल खिलना दिल का बादशाह दिल की कली खिलना दिलपर दिल ऐना है दिल पर साँप लोटना दर्द-ए-दिल ହୃଦାଘାତ হৃত্পিণ্ডের সমস্যা ਦਿਲ ਦਾ ਦੌਰਾ હૃદયરોગનો હુમલો ಹೃದಯಾ ಘಾತ काळजाचो आताक دِلُک دورٕ दिल लगा गद्धीसे), पदमीन क्या इयांट है दिल लगा मेंडकीसे, पदमीन क्या चीज है पादनेसे क्य नफा? दिल तरावट गांड सफा हजार आफत है, एक दिल लगानेसें ഹൃദ്രോഗം हृदयविकाराचा झटका हृदयाघातः जी कहीं लागत नही, जब दिल कही लग जाय दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं grief heartache heartbreak brokenheartedness nous இதயதுடிப்பு brain psyche ticker pump head mind heart कलेजा फटना विरक्ति होना अनासक्ति होना जी खट्टा होना जी ढहना जी धँसना जी बैठना मन मानना पत्थर का कलेजा धक्कादायक दील यकता दिली स्पष्टवादी दिलो-दिमाग़ धड़कन मिष्ट भाषण इस्तमालत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP