Dictionaries | References

हृदय

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
हृदय  f. n. (ifc.f(). ) the heart (or region of the heart as the seat of feelings and sensations; हृदये-√ कृ, ‘to take to heart’), soul, mind (as the seat of mental operations; चपल-हृदय, ‘fickle-minded’), [RV.] &c. &c.
the heart or interior of the body, [RV.]; [AV.]; [TBr.]; [MBh.]
the heart or centre or core or essence or best or dearest or most secret part of anything, [AV.] &c. &c.
true or divine knowledge, [MW.]
the वेद, ib.
science, ib.
प्रजापतेः   (with ) N. of a सामन्, [IndSt.]
हृदय  m. m. a partic. Sunday, [BhavP.]
हृदय  mfn. mfn. going to the heart, [BhāgP.] (fr.हृद् + अयSch.)

Shabda-Sagara | sa  en |   | 
हृदय  n.  (-यं)
1. The mind, the seat or faculty of thought and feeling. 2. Knowledge.
3. Science.
4. The essence of anything.
E. हृ to take, कयन् Unādi aff., दुक् augment.

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
.

 न. १ हृत् ‍ - द् ‍ पहा . २ वक्षःस्थल ; छाती . ३ ( ल .) मनांतील हेतु ; आशय . ४ उद्देश ; खोंच ; मर्म ( भाषण , वाक्य इ० तील ).[ सं . ]
०भरून   , दाटणें - गहिंवरणें . तों हृदय भरोनी येतें . - संग्रामगीतें २४ .
येणें   , दाटणें - गहिंवरणें . तों हृदय भरोनी येतें . - संग्रामगीतें २४ .
०फुटणें   अतिशय दुःख होणें .
०कमल   हृत्‍कमल पहा .
०देश  पु. वक्षःस्थल ; छाती . सभय हृदयदशा अंचलें नित्य झांकी । - सारुह २ . ५२ .
०मंदिर  न. हृदय ; अंतःकरण ; वक्षःस्थल . हृदयंगम - वि . चित्ताकर्षक ; मोहक ; हृद्य ; आवडता ; सुंदर ; मनोहर हृदयवान् , हृदयालु , हृदयी - वि . सकरुण ; दयाशील ; कोमल अंतःकरणाचा .
०विश्राम  पु. ( मनाचें विश्रांति स्थान ) परमेश्वर .
०शूल्य वि.  १ निर्दय ; निष्करुण ; क्रूर . २ बुध्दि , मनाची शक्ति कमी असलेला . ३ उदासीन ; नष्टचित्त ; विमनस्क .
०स्थ वि.  अंतःर्यामी असणारा . हृदयाराम - वि . अंतःकरणास शांति , आराम देणारा ; हृदयविश्राम ; देवीचें अभिधान . निजजन हृदयारामा । हृदयीं , आलिंगणें - हृदयाशीं धरणें ; मिठी मारणें .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  The heart or the mind. The bosom. Intent. The scope, purport.

Keyword Pages

  • सती हृदय
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक १ ते १०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ११ ते २०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक २१ ते ३०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ३१ ते ४०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ४१ ते ५०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ५१ ते ६०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ६१ ते ७०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ७१ ते ८०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ८१ ते ९०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ९१ ते १००
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक १०१ ते ११०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक १११ ते १२०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक १२१ ते १३०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP