Dictionaries | References न नवचणे Script: Devanagari See also: नवजणे Meaning नवचणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. ( काव्य ) न जाणे . झाले नेत्राचे उन्मीलन । उठिले अंतःकरण । परी अनुभवाचे अवतरण । ते न वचेचि । - विपू २ . २ . - दा ४ . ३ . २३ . सद्गुरु बैसल्या आसनी । शिष्ये न बैसावे नेहटूनी । दूरी नवजावे तेथूनी । नयनोन्मीलन रहावे । - एभा १७ . ३१७ . - स्वादि ११ . ४ . ३४ . [ न + वचणे = जाणे ] Related Words नवचणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP