Dictionaries | References

होणार टळत नसतें

ज्या गोष्टी व्हावयाच्या असा ईश्र्वरी नेमानेम असतो त्या टाळतां येत नाहींत.

Related Words

दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें   दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें   जें होणार चुकेचि ना विधिबळें, बेटा रडो ना रडो।।   भावी होणार तें चुकत नाहीं   झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं   करतां करावें, होणार तें होतें   होणार टळत नसतें   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   होणार चुकतें काय?   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   विळयाला नसतें म्यान व जाठाला नसते विद्या   बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट हे पुरविल्या शिवाय माणसाला गत्यंतर नसतें   दांत कोरून कोठें पोट भरत नसतें   दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं   आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें   माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं   देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर?   बाजीराव होणार होता, पण कोंबडा पादला   शहाणपण वयावर नसतें   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार   आधीं महार, मग सृष्टि होणार   द्रव्यवानाला दूषण नसतें   जें फार भुंकतें, तें चावरें नसतें   होणार जैसी गती त्या प्रकारेंः प्रभाव चित्तांत तैसा विकारेः   होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं   कागदाच्या होडीनें समुद्र का पैलपार होणार आहे?   जन्म देणें सोपें असतें, परंतु जौपासना करणें तितकें सोपे नसतें   एका दिवसांत घर बांधून होत नसतें   गायीपासून उत्‍पन्न होते, ते सर्व लोणी नसतें   दैव देतें, दैव घेतें, भाग्य कधीं स्थिर नसतें   राजाला खासगी असें कांहींच नसतें, त्याचें तेंच राष्ट्राचें   नसतें विघ्न आणिलें घरा   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   सोनार आणि कोणाला होणार   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP