Dictionaries | References

शहाणपण वयावर नसतें

   
Script: Devanagari

शहाणपण वयावर नसतें

   वयानें वृद्ध मनुष्य शहाणाच असतो असें नाहीं. तरुण मनुष्यहि बुद्धिमान असूं शकतो. शहाणपण बुद्धिवर अवलंबून असतें. मिसिडोनियनच्या फिलिप राजानें ग्रीसमधील निरनिराळया संस्थानांचे वकील बोलावले असतां अथेन्स येथून गेलेला वकील अगदीं तरुण असून त्यास दाढीहि आलेली नव्हती. तेव्हां त्यास फिलिप राजानें ‘ आपल्या संस्थानांत कोणी वृद्ध वकील नव्हता काय ?’ असा प्रश्न विचारला. तेव्हां त्यानें ‘ शहाणपण हें दाढीवर अवलंबून असतें असें आम्हांस वाटतें तर आम्ही एक लांब दाढीचा बोकडच आपणाकडे पाठवून दिला असता ?’ असें उत्तर दिलें.

Related Words

शहाणपण वयावर नसतें   गुण हे वयावर नसतात   बायकांचें शहाणपण चुलीपुढें   बायकांचें शहाणपण चुलीपुरतें   शहाणपण   ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें   दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें   दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें   उफराटें शहाणपण   उलटें शहाणपण (शिकविणें)   एकदम शहाणपण, दाखवितां मूर्खपणा   बायकांचे शहाणपण चुलीपुरतें   नसतें विघ्न आणिलें घरा   द्रव्यवानाला दूषण नसतें   होणार टळत नसतें   एकाचा उद्योग आणि दुसर्‍याचे शहाणपण   आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें   आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें   एका दिवसांत घर बांधून होत नसतें   विळयाला नसतें म्यान व जाठाला नसते विद्या   गायीपासून उत्‍पन्न होते, ते सर्व लोणी नसतें   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   जें फार भुंकतें, तें चावरें नसतें   दांत कोरून कोठें पोट भरत नसतें   रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   जन्म देणें सोपें असतें, परंतु जौपासना करणें तितकें सोपे नसतें   बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट हे पुरविल्या शिवाय माणसाला गत्यंतर नसतें   राजाला खासगी असें कांहींच नसतें, त्याचें तेंच राष्ट्राचें   दैव देतें, दैव घेतें, भाग्य कधीं स्थिर नसतें   मिश्यो हेड जाल्यारि शेट्टि जातवे?   निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार   म्हातारा जाल्यारि आजो जागवे?   हाकम होर, मूहमें मारे   दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं   सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कदाकाळीं   सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कपाळीं   बाऊ करणें   बाऊ करुन ठेवणें   बाऊ करुन दाखविणें   बाऊ करुन सांगणें   प्रस्थ करुन ठेवणें   प्रस्थ माजविणें   प्रस्थ वाढविणें   फटकी साधणें   पश्चातबुद्धी   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   सकल जें चमके नच हेम तें|   जळतें घर भाडयानें घेणें   भंड माजविणें   रात्रि कुत्तरें नाहीं घरीं, दिवसा हिंडे दारोदारीं   मूलपादी   नवल झालें, गाढव मेलें   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   कोल्‍या बुद्द   देवान दिलें म्हणु भोगूंक समजुं नाका?   विकतची कळ, पादत पळ   सात दिवसाचा उपवाशी, त्याला कशाची एकादशी   शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं   दुबळयाक पर्वा ना, पिशाक न्हिद ना   बुढ्ढा तोता, पढता नाहीं   याचना केल्याशिवाय दान मिळणार नाहीं   रंग जाणे रंगारी आणि धुनूक जाणे पिंजारी   धनगराचें कुत्रें, लेंडयापाशीं ना मेंढयांपाशीं   होळीचा होळकर व मोलाचा रडणार   अंगची बुद्धि   अखटाई   अखटाय   दाखला घेणें   धुरत   पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं   अक्कल विकत घेणे   दानाई   आनो थंय शानो   चड वजिणी जातऽकीर बांयूटी फोज्‍येत   पिशा हातीं पैसो आयलो, दीस राति खर्चून सोळो   अंग भिजल्याबगर नुस्तें धरूं नज   अंतः करणाचा दिलासा तोच त्याचा आरसा   विद्वानोको शिंग नहीं, और मुर्खको पुच्छ नहीं   आंग भिजल्याबगर नुस्तें धरूं नज   अपरीक्षितातें सर्व सोपें वाटतें   दुःखाची सत्ता मनुष्यावर, मनुष्याची नाहीं दुःखावर   बळेंच निघे घर, त्याचा काय होईल धड   बाहेर बसणें   बेदर्द कसाई, क्या ज्याने पीड पराई   बोडकीला कुंकू व वांझेला कातबोळ   बोडकें नाहालें आणि पाणी वायां गेलें   मोकळी मोधाणी, खंडोबाची जानी   मोत्यांला ढाळ किती असतो   फातर फोडुन वाय काढता   बढाईखोर आणि लबाड, उभयतां असती भाऊबंद   द्रव्य असतां भय प्राप्त, नसल्या दुःखव्याप्त   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पश्याचे पायलीं येणें   पांच वर्षी चलि असल्यारि पंचवीस दंदा आधारु   हजीर तो वजीर   ब्रिटिश साम्राज्य म्हणजे शेळीचें शेंपूट   काजमार्ग हाच राजमार्ग   एकेरी कारकून   अकृत्रिम मित्रभाव, तो जाणा उत्तम स्वभाव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP