TransLiteral Foundation

हीन

See also हा ण
वि.  अधम , नीच , क्षुद्र ;
वि.  कमी प्रतीचा , कस्पटासमान , नगण्य , हलका .
. Used abundantly in comp.--as द्रव्यहीन, संपत्तिहीन, बुद्धि- हीन, सामर्थ्यहीन, तेजहीन, क्रौर्यहीन. Of such only the most current are inserted in order. 2 Base, low, vile, mean. हीन forms compounds of another class, very valuable, but not suitable to appear in order. Ex. हीनकुल Of low family; हीनकौशल्य Of poor or mean skill; हीनचातुर्य Of poor capacity; हीनदातृत्व Of scanty munificence or liberality; हीनबुद्धि Of feeble understanding or judgement; हीनभाग्य Of poor fortune or destiny; हीनद्रव्य, हीनवक्तृत्व, हीनशक्ति, हीनसामर्थ्य, हीना- वस्था &c.
वि.  १ न्यून ; रहित ( विवक्षित गुणधर्मादिकांनी ); उणा . द्रव्य - संपत्ति - बुद्धि - सामर्थ्य - तेज - क्रौर्य - हीन . २ क्षुद्र ; गौण ; हलका . हीन - जाति - वर्ण - दातृत्व - भाग्य इ० . [ सं . ]
 न. १ हलक्या प्रतीचा धातू . २ ( ल . ) क्षुदता ; हलकटपणा . ३ ( हिणवायाजोगे ) व्यंग ; दोष ; उणीव - वि . १ क्षुद्र ; हलका ; नीच . २ उणा ; रहित ; हीन पहा . ३ कमी प्रतीचा ; गौण . [ सं . हीन ] म्ह० रीण फिटेल पण हीण फिटणार नाही .
०कट   कस वट कसी - वि . १ भेसळीचे ; मिश्रित . २ आंत हीण ( कमी किंमतीचा धातू घालून कमी किंमतीचे बनविलेले . ३ कमी कसाच्या सोन्याचांदीचे ( नाणें , अलंकार ).
०दंती वि.  पांच दांत असणारा ( घोडा ). - अश्वप १ . ९४ .
०वर   हिणवर पहा .
०कौल  पु. भर आकारापेक्षा कमी सार्‍याने जमीन देण्याचा लेखी करार .
०वाद  पु. ( कायदा ) अयोग्य , अस्वीकरणीय साक्ष .
०वर  पु. १ नवरीपेक्षा वय , उंची इ० नी कमी असलेला नवरामुलगा २ असल्या जोडप्यांतील विजोडपणा . ३ सर्वसाधारणपणे ठेवण रुबाब इ० बाबीत हलका भरणारा धनी , वरिष्ठ . धिक् ‍ जिणें ज्याचा स्वामी हीन । मरण तें बरे भलें मग - तुगा १२७६ . [ हीन + वर ]
०वादी  पु. अशी साक्ष देणारा तो .
०वीर्य वि.  निःसत्व ; गुणहीन ; पराक्रमहीन ; पुरुषत्व नष्ट झालेला .
०शक्त   शक्ति - वि . अशक्त , कमजोर .
०सख्य  न. हलक्या जातीच्या , धंद्याच्या लोकांशी मैत्री .
०सेवा  स्त्री. हलकट धन्याची किंवा हलक्या प्रकारची नौकरी . हीनांग - वि . व्यंग असलेल्या शरीराचा विकलांगी .
n.  (सो. क्षत्र.) एक राजा, जो भागवत के अनुसार सहदेव राजा का पुत्र, एवं जयसेन राजा का पिता था [भा. ९.१७.१७]
  Deficient; that wants or is without. Base.
 f  Emulation.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

टणटण फुटाणी च हातीं नाहीं दुगाणी

  • [टणटण फुटाणी=फुटाण्याप्रमाणें टणटण उडणारी] चण्याचे फुटाणे भाजतांना ते कढईत टणटण उडतात. दुगाणी हे अत्‍यंत कमी किंमतीचे नाणें आहे. दुगाणी हाती नसणें म्‍हणजे अगदी दरिद्री असणें. एखादी बाई बिलकुल दरिद्री असूनहि नम्रतेने न वर्ततां दिमाखाने वागूं लागली असतां म्‍हणतात. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

Navchandi Paath explain why it should be done?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,689
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,801
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.