TransLiteral Foundation

हाताला येईल तें

जें काहीं हातांत सांपडेल तें.

Related Words

जें पोटीं, तें होटीं   माका नाका तें सगळे संसाराक नाका   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   आपलें तें मापलें, दुसर्‍याचें तें दुपायलें   लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें   रंगभूमी-रंगभूमीवर उभा तरी रहा म्हणजे बोलतां येईल   पांचार तें पंचविसार   वाक्-वाक् समुद्रीं रिगालें: तें तरकाच्या आवर्ती पडलें   हें माझें तें माझें आणि काबाड ओझें   तुमचें तें आमचें, आमचें तें हॅः हॅः !   निरपण खाई तें मोठें होई, मळ्यांत जाई तें केळें खाई   पचेल ते खावें, रुचेल तें बोलावें आणि शोभेल तें ल्यावें   जळलें तें कश्मल, उरलें तें कांचन   साजेल तें ल्यावें शोभेल तें बोलावें   तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें!   मनगटाला (हाताला) केस येणें-उगवणें   अळवाची खाज हाताला माहीत   विहिरींत खारें तर पोहर्‍यांत कोठून येईल गोडें   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   बाळपणीं तें काळपणीं   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   अन्यायोपार्जित तें (धन) सत्वर नासुनि सुखा लया नेतें   उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें   जाणतो तें सांगतो, त्‍याबरोबर खोटेंहि बकतो   मनाचें तें पेणें, त्रिभुवन ठेंगणें   जें इच्छी परां, तें येई घरां   आपलें ते बापडें, दुसर्‍याचें तें कातडें (कारटें)   अतिशय करणें तें तर व्यर्थ घालविणें   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें   जें न देखे रवि, तें देखे कवि   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   दोहोंकडून मिळवूं पाहती, मिळतें तें दवडिती   सकल-सकल जें चमके नच हेम तें |   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   बरें करीत असावें-करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   प्रत्यक्ष तें खरें   वाहते ती गंगा साचतें तें डबकें   धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त   सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कपाळीं-कदाकाळीं   जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्‍हणे   जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही   कुडती-तें   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें   अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें   अंगें केलें तें काम पदरीं असे तो दाम   अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   अतिशय करणें तें तर व्यर्थ घालविणें   अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व   अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार   अन्यायोपार्जित तें (धन) सत्वर नासुनि सुखा लया नेतें   अब्रु घेऊन जातें, तें प्राणावर येतें   अवगुणी - अवगुणी जरी झालें तें ओंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा   अवघें रक्षावें तें वाईट, सारें खर्चावें हें नसे नीट   आज चांगले करील, तर उद्या कामास येईल   आडवे आलें तें खांडून काढावें   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   आपणांस जें जें अनुकूल, तें तें करावे तात्काल   आपलें तें गोंजारणें, लोकांचे तें लाजिरवाणें   आपले तें न राखावे, दुसर्‍याचें तें न देखवे   आपलें ते बापडें, दुसर्‍याचें तें कातडें (कारटें)   आपलें तें मापटें, दुसर्‍याचें तें दीड पायली   आपलें तें मापलें, दुसर्‍याचें तें दुपायलें   आपलें तें हां हां, दुसर्‍याचं तें हीः हीः   आपला तो बाब्या, लोकाचा तो कारटा-लोकांचे तें कारटें   आले वारे, गेले द्वारें (दारें-वारें), तें कोण आमचें सोयरें धायरें.   आवडता-ती-तें   आहे त्यांतून थोडे घ्यावे, शेष राही तें ठेवावें   उगीच मौन धरणें तें मौर्ख्य   उतावळीनें घडें तें कधीं यशा न चढें   उतावळीनें धरती, नसावें तें ये हातीं   उधळेपणानें घालवी, तें काटकसरीनें जमवी   उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें   उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें)   एकदां विटलें तें तुटलें   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   ओठाबाहेर गेलें तें पोटाबाहेर गेलें   ओठाबाहेर तें कोटाबाहेर   कुडती-तें   कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   करतां करावें, होणार तें होतें   कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना   कराल तें थोडें आणि धराल तें घोडें   काका मामा गा, घरांत असेल तें खा   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   कान खाता तें भांगर कानांत घालचें न्हय   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

GTP

  • GTP 
  • (abbr. of guanosine-5'-triphosphate) 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

अशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.