Dictionaries | References

हातचा नीट तो खडकावर भरील पोट

ज्याला हातानें करतां येतें तो कोठेंहि रानांत पडला तरी त्याला पोटाला मिळण्याची काळजीं पडत नाहीं. तो कोठेंहि आपलें पोट भरुं शकतो.

Related Words

तारूं भरुंक गेल्‍लो आयलो, पोट भरूंक गेल्‍लो येंवक ना   हगे तो तगे   पाठ पोट सारखें होणें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   पोट पिकणें   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   जेवूंक नासिल्‍याचे पोट व्हड   पोट कीं पट्टण   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   अति उदार तो सदा नादार   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   आप बुरा तो जग बुरा   चोरी करंडा, तो उचलीलं हंडा   जो स्‍वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्‍य   जो तो आपापले घरचा राजा   समुद्रांत जाऊन कोरडा, तो काय करील बापुडा   हातचा   करे तो बीस पचीस, नाहि तो चक्की लेकर पीस   पावसाचें पोट फुटणें   मडक्‍याचा कांठ ओला आहे तो वळेल   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   चोर तो चोर आणखी शिरजोर   दांत कोरून कोठें पोट भरत नसतें   आपला तो बाब्या, लोकाचा तो कारटा   लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं   सज्जनकू सज्जन मिले तो चंदनेम कपूर, दुर्जनकू दुर्जन मिले तो भांगमे धत्तूर   धीर तो गंभीर, उतावळा तो बावळा   लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं   पोट भराना नाचूं कितें?   हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच   गरवशीचें पोट व रिकाम्‍याचा चोट, वरचेवर वाढतो   चोर तो चोर घरधन्याहून शिरजोर   खुदा मेहेरबान, तो कुल मेहेरबान   धोबीसे जीत नहीं, तो गद्धको क्यौं मारना   जो विजार शिवील तो हगायला भोंक राखली   जो घाबरतो तो रानभरी होतो   लक्ष्मी पुसेना शंखाला, तो भीक मागे पोटाला   मुर्गीस बिस्मिल्ला तो कशास   जो असे अविचारी, तो काय न करी   हातीं आला, तो लाभ झाला   स्वराज्याचा रुपया बद्द नाहीं, तो खणखणीत वाजतो   जो गुण बाळा, तो गुण जन्मकाळा   मेरे गल्लीमे तो आव   मीच काय तो शहाणा   जो बायकोशी चांगला, तो खाई दूधकाला   जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला   संगत की कर ले तो गढत गढत गढ जाय   सो बाधेलखंडी तो एक बुंदेलखंडी   घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP