Dictionaries | References

हर

See also:  हरजीत , हारजीत
A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
हर  mfn. amf(, rarely )n. (only ifc.; fr.1.हृ) bearing, wearing, taking, conveying, bringing (See कवच-, वार्त्ता-ह्°), taking away, carrying off, removing, destroying (See बल-, शक्ति-ह्°)
अंश-ह्°   receiving, obtaining (See )
See also: अंश - ह्°
मनो-ह्°   ravishing, captivating (See )
See also: मनो - ह्°
हर  m. m. ‘Seizer’, ‘Destroyer’, N. of शिव, [ĀśvGṛ.]; [Mn.]; [MBh.] &c.
of a दानव, [MBh.]; [Hariv.]
of a monkey, [R.]
of various authors &c., [Cat.]
(in arithm.) a divisor, [Col.]
the denominator of a fraction, division, ib.
a stallion (?), [L.]
an ass, [L.]
fire, [L.]
हर   b &c. See p.1289.

हर [hara] a.  a. (-रा,
-री  f. f.) [हृ-अच्]
Taking away, removing, depriving one of; as in खेदहर, शोकहर.
Bringing, conveying, carrying, taking; अपथहराः [Ki.5.5;] [R.12.51.]
Seizing, grasping.
Attracting, captivating.
Claiming, entitled to; as in रिक्थहर &c.; परिहृतमयशः पातितमस्मासु च घातितोऽर्धराज्यहरः [Mu.2.19.]
Occupying; समादिदेशैकवधूं भवित्रीं प्रेम्णा शरीरार्धहरां हरस्य [Ku.1.5.]
Dividing.
रः Śiva; श्रुताप्सरोगीतिरपि क्षणेऽस्मिन् हरः प्रसं- ख्यानपरो बभूव [Ku.3.4,67;1.5;] [Me.7.]
 N. N. of Agni or fire.
An ass.
A divisor.
The denominator of a fraction.
The act of seizing, taking.
A seizer, ravisher. -Comp.
-अद्रिः   the Kailāsa mountain.
-ईश्वरः   Śiva and Viṣṇu forming one person.-गौरी one of the forms of Śiva and Pārvatī conjoined (अर्धनारीनटेश्वर).
-चूडामणिः   'Śiva's crest-gem', the moon.-तेजस् n. quick-silver.
नेत्रम् Śiva's eye.
the number 'three'.
-प्रियः   Nerium Odorum (करवीर).
-बीजम्   Śiva's seed', quick-silver.
-वल्लभः   the white thorn-apple (धत्तूर).
-वाहनः   a bull.
-शेखरा   'Śiva's crest', the Ganges.
-सखः  N. N. of Kubera;
-सूनुः   Skanda; व्याजहार हरसूनुसंनिभः [R.11.83.]

Shabda-Sagara | sa  en |   | 
हर  mfn.  (रः-रा or -री-रं) Who or what takes or seizes, carries or conveys, divides, removes, &c.
 m.  (-रः)
1. ŚIVA.
2. AGNI.
3. An ass.
4. (In Arithmetic,) A divisor; also the denominator of a fraction.
E. हृ to take, aff. अप्, अच् or टच्.

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A name of Shiva or Mahádeva.
hara a S That seizes, takes away, carries off. In comp as धनहर, कीर्त्तिहर, सुखहर, दुःखहर, यशोहर, कफहर, पित्तहर, वातहर, ज्वरहर Thief, robber, rogue &c. 2 In arithmetic. That divides, the divisor: also the denominator of a fraction.
Every. Used freely with words; as हर घडी, हर वखत, हर रस्ता, हर गांव, हर जागा &c. In some of the instances of the use of this word the sense seems to be slightly different from that given here. Such instances will be found in their order.

 स्त्री. हार , हारजीत पहा .
वि.  १ हिरावून नेणारा ; उचलून नेणारा ; पळविणारा . ( समासांत ) धन - कीर्ति - सुख - कफ - वात - ज्वर - हर इ० २ ( गणित ) भाजक . ३ ( गणित ) अपूर्णीकाचा छेद . [ सं . ह्र = हरण करणें ]
 पु. ( गो .) अभगर . म्ह० हर उवता म्होण गायंडोळ उवता = अजगर उडतो म्हणून गांडूळ उडतो .
वि.  प्रत्येकी ; दरएक . उदा० हरघडी - वखत - रस्ता - गांव - जागा इ० . [ फा .]
वि.  ( व ) कठीण ; टणक .
०उपाय  पु. दरएक इलाज , युक्ति , साधन , सर्व , नाना इलाज , युक्तया ( विशेषत : अव , प्रयोग ).
०क  पु. चोर लुटारु .- वि . हरण करणारा ; हर अर्थ १ पहा .
०हालणें   अक्रि . नरम होणें ; थोडेफार शिजणें ( अन्न ).
०एक   बि . १ प्रत्येक ; जो जो कोणी तो तो . इरएक मनुष्यासमागर्मे पत्र पाठवून संतोषवीत असावें . २ कसलाहि ; कोणाचाहि . जुने लोक यांस हरएक उपद्रव न केला . - मराचिस २८ .
०एकरंगी वि.  निव्वळ एकाच रंगाचा ( घोडा ). हें अशुभ लक्षण आहे , अशुभ चिन्हें पहा .
०कशी वि.  कशीबशी ; हर - एक हरकशी निभावणूक करुन तंजावरपर्यंत आले . - पेशवे० महाराष्ट्र २४४ .
०कसबी वि.  १ हरएक कौशल्याचें काम करणारा ; अष्टपैलू कारागीर . २ हरकामी .
०काम  न. प्रत्येक किंवा कोणतेंहि काम , धंदा ; वेळीं उपस्थित होईल तें काम .
०कामी   काम्या --- वि १ जरुर पडेल तें तें काम करण्यास तयार असलेला ; अशा बोलीनें ठेवलेला ( माणूस ). २ कोणतेंहि किंवा दरेक प्रकारचें काम करण्यास समर्थ असलेला ; कोणतेंहि काम करण्यास ज्याचे हात वळताच असा . ३ अनेक प्रकारें उपयुक्त होणारी ( वस्तु ).
०कोण्ही   कोणी --- वि . १ भलतासलता कोणी . २ प्रत्येक जण ; दरएक .
०घडी  पु. सर्व तर्‍हेचा माल , जिन्नस ; किरकोळ व्यापारी वस्तू .
०जिन्नस  पु. सर्व तर्‍हेचा माल , जिन्नस ; किरकोळ व्यापारी वस्तू .
०जिनशी   सी --- वि . हरएक . अनेक जातीचा - प्रकारचा ; सर्व प्रकारचा . त्याचे दुकानीं लहान मोठे गोड आंबट असे हरजिती आंबे आहेत .
०तर्‍हाची   रीत योजना युक्ति , साधन इ० ( विशेषत : अव . प्रयोग ); नाना तर्‍हा - प्रकार . [ फा .]
प्रत्येक   रीत योजना युक्ति , साधन इ० ( विशेषत : अव . प्रयोग ); नाना तर्‍हा - प्रकार . [ फा .]
०दम   क्रिवि . हरघडी .
०दमख्याली  पु. १ दरेकक्षणीं नवीन कल्पना , लहर , ख्याल . २ ( अव .) अनेक युक्तया , यत्न , बेत , योजना , साहसें , श्रम . हरदख्याल करुन त्यानें लग्न केलें . ३ शोधकता ; कल्पकता ; हिकमत . ज्याचे अंगी हरदमख्याल नाहीं असला एकमार्गी काय उपयोगी ?
०दमख्याली वि.  १ फार उलाढाल्या करणारा ; चळवळ्या ; उद्योगी ; युक्तिबाज . २ ( ल .) लहरी .. ( शिंदे ) जात्या हरदमख्याली ... कसें करितील याचा विश्वास नाहीं - ख ७ . ३२ . ३ लबाड . त्यांत तो ( हैदर ) हरदमख्याली आहे . - ख १०९६ .
०प्रयत्न   प्रेत्न --- पु . प्रत्येक प्रकारची खटपट , श्रम , योजना . २ ( अव .) सर्व प्रकारच्या खटपटी इ० . बाबी बाब --- वि . दरेक बाबीसंबंधींचें ( बाब = जमाबंदीचा प्रकार० . जसे - हरबाबी बंद - कागद - हिशेब - वसुलबाकी इ० .
०भास वि.  फार हुशार ; अष्टपैलु ; सर्व गोष्टीत निपुण ; बहुगणी .
०भांस वि.  १ वरील शब्द पहा . २ सर्व प्रकारचा ; जातीचा , तर्‍हेचा , नानविध .
०मळ   माळ --- स्त्री . १ माणसें , गुरें इ० ची चालणारी रांग , ओळ , जाणार्‍यायेणार्‍याची माळका . ( क्रि० लावणें ; लागणें ; चालणें ; टळणें ; मोडणें ). २ नेमलेली , ठरविलेली वेळ . ( क्रि०संभाळणें ; साधणें ; टळणें ; चुकणें ). ३ परिचय ; घसट ; वावर .
०युक्ती  स्त्री. दरेक उपाय , योजना , बेत , मसल्त ; ( अव .) सर्व उपाय इ० . येक वि . हरएक पहा .
०वख्त   क्रिवि . हरघडी .
०वळ   स्त्री हरमाळ अर्थ १ पहा .
०साव  न. चोर . शत्रू इ० धाडीवर , सर्व प्रकारची शस्त्रास्त्रें घेऊन उठलेला गांवकर्‍यांचा , शेतकर्‍यांचा समूह , थवा . ( क्रि० उठणें , मिळणें ).
०हमेश   शा --- क्रिवि . नेहमी .
०हुन   न्न ) --- न प्रत्येक कौशल्य , युक्ति , कसब ; ( अव .) सर्व कलाकौशल्य .
  न्न ) --- न प्रत्येक कौशल्य , युक्ति , कसब ; ( अव .) सर्व कलाकौशल्य .
०हुन   न्न ) री --- वि . हरकसबी ; हरहुन्नर जाणणारा .
  न्न ) री --- वि . हरकसबी ; हरहुन्नर जाणणारा .

हर n.  एकदश रुद्रों में से एक [मत्स्य. ५.२९]
हर II. n.  एक दानव, जो कश्यप एवं दनु के पुत्रों में से एक था । यह सुबाहु राक्षस के रूप में पृथ्वी पर अवतीर्ण हुआ था [म. आ. ६१.२४]
हर III. n.  एक असुर, जो विभीषण का अमात्य था । यह मालिन् राक्षस का पुत्र था ।
हर IV. n.  रामसेना का एक प्रमुख वानर [वा. रा. यु. २७.३]

Puranic Encyclopaedia  | en  en |   | 
HARA I   A famous Dānava, born to Kaśyapa of his wife Danū. He was reborn as King Subāhu. [Ādi Parva, Chapter 67, Verse 23].
HARA II   One of the eleven Rudras. [Śānti Parva, Chapter 208, Verse 19].
HARA III   A synonym of Śiva.

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  Every. That takes away.
 m  A name of शिव.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP