Dictionaries | References

सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें

एखादी क्षुल्लक गोष्ट करुन तीबद्दल बढाई मारणें व मोठया गोष्टीचा विसर पडणें. एखाद्याच्या आश्रयानें थोडासा पराक्रम दाखवून त्याबद्दल फुशारकी मारणें पण मूळ त्या गोष्टीस कारणीभूत होणारी आधारभूत गोष्ट विसरणें.

Related Words

कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   देव नवसाला पावणें   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   देवाचें नांव आणि आपला गांव   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP