TransLiteral Foundation

साळी व माळी यांच्या बायका दिवसाच्या नव्हेत, फक्त रात्रीच्या

साळयाच्या बायकोला पांजणी वगैरे करण्याकरितां घराबाहेर काम करावें लागते व माळयाच्या बायकोला गांवभर भाजी विकण्याकरितां फिरावें लागतें. तु ० -सगळी साळयाची अर्धी माळयाची, पहा.

Related Words

पाटीलबोवाच्या मोठया मिशा, घरच्या बायका घुबडी जशा   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   साळी   दुकाळीं माळी, सुकाळीं साळी   सोम साळी नि मंगळ जाळी   नगदी दान व कागदी मान   रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये   धार्‍याला बोळा व दरवाजा मोकळा   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   आगींतून निघाले व फुफाट्यांत पडले   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   आपलें सांभाळावें व दुसर्‍यास यश द्यावे   दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें. दाद ना फिर्याद   आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख   चटे(ट्टे)पुढें पैका, सोद्यापुढे बायका   आधणांतले रडतात व सुपांतले हांसतात   भाकर खाईन व ती तशीच शिल्लक ठेवीन-(हें होणार नाहीं)   केले नाहीं तंववर जड व खाल्‍ले नाहीं तंववर गोड   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   वकूफ-वकूफ थोडा व दिमाख बडा   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   आमचेच दांत व आमचेच ओठ   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   एकपट रूप व दुप्पट पोषाख   नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं   गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें   मुसलमान व बेइमान   पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें   गरवशीचें पोट व रिकाम्‍याचा चोट, वरचेवर वाढतो   कानामागून आले व तिखट झालें   हत्तीचे दांत खायाचे वेगळे व दाखवावयाचे वेगळे   घोडी मेली ओझ्यानें व शिंगरूं मेले हेलपाट्यानें   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें   अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर)   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत-ऐकायचें नाहीं   माशी आपणास खावविते व दुसर्‍यास ओकून पाडविते   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   घर म्‍हणते बांधून पहा, लग्‍न म्‍हणतें करून पहा, व गुर्‍हाळ म्‍हणते लावून पहा   मळघाऊ or व   देवानें दिलें व कर्मानें (नशीबानें) नेलें   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   बहिर्‍यापुढें भाषण व अंधळ्यापुढें दर्पण   धक्यास बुकी व शिवीस चपराकी   किर व णें   विंचू डसतो व ढेकळाआड जाऊनद दडतो   सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा   आडय-ई-व   उपाय-व   खे व   घुमाऊ or व   चटे(ट्टे)पुढें पैका, सोद्यापुढे बायका   तिक्तय or व   दुकाळीं माळी, सुकाळीं साळी   देहाचा माळीः इंद्रियाच्या कुटी साळी   परबेक पोळी, घराक माळी   फक्त   भाविणीच्या माथ्यांत खोवली कळी, नी भावीण नाचते सगळी माळी   मळघाऊ or व   माळी   माळी-सुकाळांत साळी, दुष्काळांत माळी      शिटाऊ or व   शिटाऊ-व   साळी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सोळाबाण

 • उडाणटप्पू. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

शंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,923
 • Total Pages: 47,534
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,706
 • Marathi Pages: 28,512
 • Tags: 2,710
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.