Dictionaries | References

शुद्ध

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
शुद्ध  mfn. mfn. cleansed, cleared, clean, pure, clear, free from (with instr.), bright, white, [RV.] &c. &c.
cleared, acquitted, free from error, faultless, blameless, right, correct, accurate, exact, according to rule, [Kāv.]; [VarBṛS.]; [Suśr.]
upright (See comp.)
मिश्र   pure i.e. simple, mere, genuine, true, unmixed (opp. to ), [Mn.]; [MBh.] &c.
pure i.e. unmodified (as a vowel not nasalized), [ŚāṅkhBr.]; [Prāt.]
complete, entire, [Rājat.]
unqualified, unmitigated (as capital punishment), [Mn. ix, 279]
द्वितीय-रहित   (in phil.) veritable, unequalled (= ), [MW.]

tried, examined, [Kām.]
authorised, admitted, [W.]
whetted, sharp (as an arrow), ib.
शुद्ध  m. m. the bright fortnight (in which the moon increases), [Inscr.]
N. of शिव, [MBh.]
of one of the seven sages under the 14th मनु, [BhP.]
of a son of अनेनस्, ib.
भिक्षु   (with ) of an author, [Cat.]
of a bird, [Hariv.]
(pl.) of a partic. class of gods, [MBh.]
शुद्ध  n. n. anything pure &c.
pure spirit, [W.]
rock-salt, [L.]
black pepper, [L.]
शुद्ध [śuddha] p.p. p.  p. p. [शुध्-क्त]
Pure, clean, purified; अन्तः- शुद्धस्त्वमपि भविता वर्णमात्रेण कृष्णः [Me.51.]
Holy, undefiled, chaste, innocent; अन्वमीयत शुद्धेति शान्तेन वपुषैव सा [R. 15.77;14.14.]
White, bright.
Stainless, spotless.
Innocent, simple, guileness.
(a) Genuine, true. (b) Honest, upright.
Correct, faultless, upright.
Cleared, acquitted.
Mere only; शुद्धं हि दैवमेवेदं हठेनैवास्ति पौरुषम् [Mb.12.177.12.]
Simple, pure, unmixed (opp. मिश्र).
Unequalled.
Authorized.
Whetted, sharpened; जघान शुद्धेषुरमन्दकर्षी [Bk.2.31.]
Not nasal.
Unmitigated (as capital punishment); तडागभेदकं हन्यादप्सु शुद्धवधेन वा [Ms.9.279.]
Tried, examined.
द्धः An epithet of Śiva.
The bright fortnight.
द्धम् Anything pure.
The pure spirit.
Rock-salt.
Black pepper.
A house built generally of one material; namely wood, brick or stone etc.; द्रुमेणेष्टकया वापि दृशदाद्यैरथापि वा । एतेन सहितं गेहं शुद्धमित्यभिधीयते [Kāmikāgama.45.21.] -Comp.
-अद्वैतम्   the अद्वैत philosophy in which there is unity of जीव and ब्रह्म without माया (i. e. शुद्ध).
-अन्तः   a king's female apartments, harem, seraglio; शुद्धान्तदुर्लभमिदं वपुराश्रमवासिनो यदि जनस्य [Ś.1.17;] [Ku.6.52.]
a king's wife. ˚चारिन्m. an attendant in the harem, a chamberlain; [U.1.] ˚पालकः, ˚रक्षकः a guard of the harem.
-अन्ता   a king's wife, queen.
-अनुमानम्   a particular figure of rhetoric.-अपह्नुतिः a figure of speech; it is thus defined: शुद्धापह्नुतिरन्यस्यारोपार्थो धर्मनिह्नवः.
-आत्मन् a.  a. pure-minded, honest. (-m.)
the pure spirit.
 N. N. of Śiva. -आभa. consisting of pure light; प्रशान्तमिव शुद्धाभं सत्त्वं तदुप- धारयेत् [Ms.12.27.]
-ओदनः (शुद्धोदनः)  N. N. of the father of the celebrated Buddha. ˚सुतः N. of the celebrated Buddha.
-कर्मन् a.  a. pure in deeds, holy.
-कोटिः  f. f. one of the sides of a right-angled triangle.
-चैतन्यम्   pure intelligence.
-जङ्घः   an ass.
-जडः   a quadruped.-धी,
-भाव, -मति a.  a. pure-minded, guileless, honest.-नेरिः a kind of dance.
-पक्षः   the light half of a month.-वटुकः (in music) a kind of drummer.
-बोध a.  a. (in Vedānta) possessed of pure intelligence.
-भाव a.  a. pure-minded.
-वधः   killing in a simple or ordinary way.
-वंश्य a.  a. born of a pure family; संततिः शुद्धवंश्या हि परत्रेह च शर्मणे [R.1.69.]
-विष्कम्भकः   (in drama.) a pure interlude (in which only speakers of संस्कृत take part).
-शुक्रम्   a morbid affection of the pupil of the eye.
Shabda-Sagara | sa  en |   | 
शुद्ध  mfn.  (-द्धः-द्धा-द्धं)
1. Pure, purified, clean, cleansed.
2. Faultless, correct.
3. Alone, only, mere, simple.
4. White.
5. Whetted, sharp, (as an arrow.)
6. Authorised, admitted.
7. Innocent.
8. Acquitted.
9. Bright.
10. Honest, chaste.
 n.  (-द्धं)
1. Pure spirit.
2. Rock-salt.
3. Black pepper.
E. शुध् to be or make pure, &c., aff. क्त .

वि.  निर्दोष , निर्लेय , निष्पाप , पवित्र , पापरहित , स्वच्छ ;
वि.  चोख , बरोबर , बिनचूक ( भाषण , लेखन इ .);
वि.  देहभान , भान , शुद्धबुद्धी , शुद्धी ;
वि.  केवळ , निव्वळ , नुसता , फक्त ;
वि.  प्रक्तियेने वापरण्याजोग केलेला , शोधित ( धातू खनिज पदार्थ ).
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Free from all filth or defilement; clean, pure, holy. 2 That has undergone any ceremony or process of purification; purified, sanctified, cleansed. 3 Freed or free from fault or error; correct, accurate, right, good;--used of persons, writing, speech, conduct, act. 4 Alone, unaccompanied, unconnected, simple. Ex. कांदा भक्षूं नये असा एक निषेध केला असला म्हणजे शुद्धाचा निषेध सर्व जातीवर जाईल. 5 Mere, pure, only. Ex. हे शुद्ध वैदिक ह्यांस शास्त्रार्थ काय कळे? 6 Light, bright, white;--used of the waxing half of the month or of any lunar day in it. 7 Right, good, free from any inauspiciousness or evil bodings; also pure, or fit for holy rites and acts;--used of signs, planets, lunar days &c. 8 In the sense of Right or proper it enters freely into comp. as आकारशुद्ध Of the proper or suitable form or shape; आचारशुद्ध Of correct and becoming conduct or deportment; कळपशुद्ध, पायाशुद्ध, शाळाशुद्ध, संप्रदायशुद्ध. Of these compounds some will be found in order. 9 Sound, healthy, whole, well. Ex. नसतेचि चटके लावीत ॥ शुद्धावरि मूर्खत्वें ॥.
śuddha f Popular contraction of शुद्धि.
 स्त्री. शुद्धि ; अपभ्रंश . शुद्धि पहा .
 न. ब्रह्म ; चैतन्य . शुद्ध अहंकार अळुमाळ । उठतां शुध्दासि करी शबळ । - एभा १३ . ४३२ . - धावि . १ निर्मल ; पापरहित ; दोषरहित ; पवित्र ; स्वच्छ ; निष्पाप . २ शोधित ; संस्कारादिकानी पवित्र , निर्मल केलेला ; पावन केलेला . ३ निर्दोष ; बिनचूक ; चोख ; बरोबर ; अव्यंग . ( व्यक्ति , लेखन , भाषण , वर्तन , क्रिया वगैरे ). ४ एकाकी ; साधा ; विशेषणरहित . कांदा भक्षूं नये असा एक निषेध केला असला म्हणजे शुध्दाचा निषेध सर्व जातीवर जाईल . ५ केवळ ; फक्त ; नुसतां ; निवळ . त्याची फ्रान्सच्या रणांगणावर शुध्द लांडगेतोड चालली होती - अस्पृ २ . ६ शुक्ल ; पांढरे ; चांदण्याचा ( पक्ष ). ७ चांगला ; शुभ ; ( कुयोगादि ) दोषरहित ; पवित्र ( दिवस , तिथि ). ८ योग्य ; न्याय्य ; बरोबर ; संमत ; की नृपशुध्द युध्द हा करितो । - मोकर्ण १३ . १७ . याअर्थी अनेक समासांत हा शब्द येतो . उदा० आकारशुध्द , आचारशुध्द ९ अव्यंग ; निरोगी ; सुदृढ ; धडधाकट . १० साक्षात् ‍ ; मूर्तिमंत . सुमने तीच्या रतीच जी शुध्द । - कर्म २ . [ सं . शुध् ‍ = स्वच्छ करणे ]
०अपूर्णांक  पु. ( गणित ) साधा अपूर्णांक .
०बुद्ध  स्त्री. शुद्धि व बुद्धि ; ज्ञान ; स्पष्ट जाणीव . - वि . १ ( ल . ) शुद्ध स्फटिक पहा . निरक्षर ; निर्बुद्ध ; ढ . २ खलास ; निकाल ; शून्यवत् ‍ . घृत नवनीत दधिदुग्ध । खाऊन केले शुद्धबुद्ध । - ह ६ . ११७ .
०कल्याण  पु. एक राग . या रागांत ष् ‍ डज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , तीव्र मध्यम , पंचम , तीव्र धैवत व तीव्र ऋषभ निषाद हे स्वर लागतात . आरोहांत मध्यम , निषाद वर्ज्य , अवरोह संपूर्ण . जाति औडुव - संपूर्ण . गानसमय रात्रीचा पहिला प्रहर . याचे भेद - कामोदकल्याण , जयकल्याण , भूपाळी कल्याण , यमन कल्याण , श्याम कल्याण , सवानी कल्याण , हमीर कल्याण , हेमक कल्याण इ०
०जाति  स्त्री. ( संगीत ) शुध्द स्वरांवरून तयार झालेली जाति . या सात आहेत - षाड्‍जी , आर्षभी , गांधारी , मध्यमा , पंचमी , धैवती व नैषादी .
०तान  स्त्री. ( संगीत ) सप्तस्वरांच्या क्रमांत बदल न करतां घेतली जाणारी तान .
०प्रीति  स्त्री. निर्व्याज प्रेम ; अहेतुक प्रेम . याहून भिन्न भय प्रीति . काम्यप्रीति इत्यादी .
०भोजन  न. निरामिष , निर्मास भोजन .
०मति वि.  सरळ मनाचा ; आंतबाहेर नसलेला ; निष्कपट .
०मल्लार  पु. ( संगीत ) एक राग . या रागांत षड्‍ज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत हे स्वर लागतात . जाति औडुव औडुव . वादी मध्यम , संवादी षड्‍ज , गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर . याचे प्रकार पुढें दिल्याप्रमाणें आहेत - गौडमल्लार , नटमल्लार , मीरामल्लार , रामदासीमल्लार , मियामल्ल्लार , मेघमल्लार , सूरदासीमल्लार , चर्ज्यूमल्लार , देसमल्लार , रूपमंजरीमल्लार वगैरे .
०मार्ग  पु. सनातनधर्म ; परंपरागत धर्म ; परंपरागत मार्ग ; पवित्र , सत्य , ऋजु मार्ग . विरक्तें शुध्द मार्ग सांगावा । - दा २ . ९ . ३७ .
०मुखी वि.  पांढर्‍या कपाळाचा ; गंध न लावलेला .
०राग  पु. ( संगीत ) जो राग आपल्या नियमबध्द स्वरांनी रंजक होतो तो .
०लेखन  न. व्याकरण नियमांनुसार जे लिहिलेले असतें , लिहावयाचे असतें ते .
०वृत्ति  स्त्री. १ योग्य , अधिकारानुरूप व्यवसाय , धंदा , ब्राह्मणाचाधंदा - भिक्षाटन . २ निष्कपट , निष्पाप , सरळ स्वभाव , वर्तन . - वि . निष्कपट ; सरळ ; निष्पाप .
०शब्दयोगी  न. ( व्या . ) ज्या शब्दयोगी अव्यवयांस शब्दांस जोडल्याशिवाय स्वतःचा अर्थ नसतो व जी जोडताना शब्दांचे सामान्यरूप होत नाही ती . उदा० च , हि .
अव्यय  न. ( व्या . ) ज्या शब्दयोगी अव्यवयांस शब्दांस जोडल्याशिवाय स्वतःचा अर्थ नसतो व जी जोडताना शब्दांचे सामान्यरूप होत नाही ती . उदा० च , हि .
०शैव  पु. गुरव . - केसरी १।९।३६ .
ब्राह्मण  पु. गुरव . - केसरी १।९।३६ .
०सत्व  पु. रजोगुण अथवा तमोगुण यांच्या प्रभावानें मिश्र न झालेला सत्त्वगुण . आपले आतीचे अंजन । शुध्द सत्त्वाचे पत्र जाण । - एरुस्व ३ . १ .
०समाचार  पु. १ कुशलवृत्त ; सुवार्ता ; खुशालीची बातमी . २ शुद्धि ; भान ; मन ठिकाणावर असणें
०सामंत  पु. ( संगीत ) एक राग . या रागांत षड्‍ज , कोमलऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत हे स्वर लागतात . आरोहांत गांधार , निषाद वर्ज्य , अवरोहांत निषाद वर्ज्य . जाति औडवषाडव . वादी षड्‍ज , संवादी मध्यम . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर .
०सारंग  पु. ( संगीत ) एक राग . यांत षड्‍ज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , तीव्र मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति षाडव षाडव . वादी ऋषभ , संवादी पंचम . गानसमय माध्यान्ह . या रागाचे प्रकारः - बडहंस , मियारंग , लंकादहन , बिंद्राबनी , मधुमाद , सावंतसारंग इत्यादि
०स्फटिक  पु. १ ( शब्दशः ) निवळ , स्वच्छ , पांढरा स्फटिक . २ ( ल . ) निरक्षर , निष्कांचन , अक्षरशत्रु , ढ , कफल्लक इसमास म्हणतात ; तसेच वस्त्रहीन , अर्थहीन , सर्वस्वी नागवलेला अशा गृहस्थाहि म्हणतात .
०स्वर  पु. ( संगीत ) जुन्या मताप्रमाणे बावीस श्रुतीपैकी ४ , ७ , ९ , १३ , १७ , २० , २२ , या श्रुतीस ठेवलेली नांवे . नव्या मताप्रमाणे १ , ५ , ८ , १० , १४ , १८ , २१ या श्रुतीची नांवे . दोन्ही पद्धतींत सा , रे , ग , म , प , ध , नि हीच नांवे आहेत .
०स्वरूप  न. ब्रह्म .
०ज्ञान  न. ब्रह्मज्ञान ; अपरोक्षज्ञान . शुद्धद्वैती - पु . एक संप्रदाय . मायाविरहीत म्हणजे शुद्ध जीव व परब्रह्म ही एकच आहेत अस्र मत . - गीर १७ .
शुद्ध n.  (सो. आयु.) एक राजा, जो अनेनस् राजा का पुत्र, एवं शुचि राजा का पिता था [भा. ९.१७.११]
शुद्ध II. n.  भौत्य मन्वंतर के सप्तर्षियों में से एक ।
Puranic Encyclopaedia  | en  en |   | 
ŚUDDHA   A King of the Bhṛgu dynasty. Bhāgavata, 9th Skandha mentions that he was the son of Anenas and Sūci's father.
Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  Holy, clean; purified. Correct. Alone.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP