Dictionaries | References

बरोबर

   
Script: Devanagari
See also:  बराबर

बरोबर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  चूक ना अशें   Ex. सारक्या वाक्यांचेर बरोबर अशी खूण करात
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सारकें खरें योग्य उचीत
Wordnet:
hinसही
kanಸರಿಯಾದ
kasصحیح
malശരി
nepशुद्ध सही
oriଶୁଦ୍ଧ
urdصحیح , خالص
See : योग्य, ज्युस्त

बरोबर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
barōbara & बरोबरी See बराबर & बराबरी.

बरोबर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Equal. Exact. Proper, fit.
ad   Along with or together.
ब० चा   Alike, equal. Of the same time or standing.
ब० होणें   To be clean gone; to be utterly exhausted. To be crushed.

बरोबर     

वि.  तुल्य , सम , समान , सारखा ;
वि.  न्याय्य , युक्त , योग्य , रास्त ;
वि.  अचूक , तंतोतंत , मिळता - जुळता , साजेसा ;
वि.  एकाच वेळी , संगे , समवेत , समागमे , सह , सोबत ;
वि.  नीट , नेटके , यथायोग्य , वाजवी , सरळ .

बरोबर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  भाषेच्यादृष्टीने बरोबर असलेला किंवा चुकीचे नसलेला   Ex. तुमचे उत्तर बरोबर आहे./शुद्ध वाक्यांना चिन्हांकित करा.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
शुद्ध
Wordnet:
hinसही
kanಸರಿಯಾದ
kasصحیح
malശരി
nepशुद्ध सही
oriଶୁଦ୍ଧ
urdصحیح , خالص
See : योग्य, नेमका, खूपच चांगले, सह, अचूक, अचूक, सोबत, एकाच वेळी

बरोबर     

वि.  
सम ; तुल्य ; सारखा ; समान .
तंतोतंत ; अचूक ; मिळणारा ; न्यूनाधिक नसलेला ( हिशेब , हकीकत ).
युक्त ; योग्य ; न्याय्य ; रास्त ; चांगला .
सपाट ; सारखा ; सम ; सरळ ; नियमित ; व्यवस्थित ; यथायोग्य ; सारखा ; अनुगुण . - क्रिवि .
समवेत ; समागमें ; मिळून ; एकाच वेळीं .
समपातळींत ; तंतोतंत रीतीनें ; सुरेख रीतीनें ; न्यायानें ; ठाकठीकपणें ; नीटपणें ; खरेपणानें ; नेमका इ० . [ फा . बराबर ] बरोबरचा , बरीचा - वि .
सारखा ; सम ; तोलाचा .
एकाच वेळेचा . पदवीचा .
सोबतीचा ; संगतीचा ; संगाती .
०होणें   अक्रि .
साफ जाणें ; पुर्णपणें संपणें , व्यय होणें .
चिरडलें जाणें ; चुराडा होणें ; तुकडे तुकडे होणें ; उध्वस्त होणें ; पूर्ण नाश केला जाणें ( शब्दश : व ल . ). बराबरी , बरोबरी - स्त्री .
समता ; सारखेपणा ; ( बुद्धिबळ क्रीडा ) एका बाजूची दुसर्‍या बाजूवर मात होणें ; अशक्य नाहीं अशी स्थिति

Related Words

बरोबर खूण   जमाखर्च बरोबर असणें   खातेंपोतें बरोबर   कुळंब्‍याक जवादी मिळाली, त्‍याणें खाल्‍ली आंबली बरोबर   कपाळ न पासरी (बरोबर)   बरोबर   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   सुतासाठीं मणि फोडणें बरोबर नाहीं   सात पावलें बरोबर चाललें कीं सख्य निर्माण होतें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   ज्‍याचें नशीब त्‍याच्या बरोबर   अजाण आणि आंधळें बरोबर   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   गगनासारखी मैत्री, तिळा बरोबर नातें (बरोबर होत नाहीं)   आजा मेला नातु झाला, जमाखर्च बरोबर   जमाखर्च बरोबर   कवडीची सत्ता आणि लाखाची मत्ता, बरोबर आहे (नाही)   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर   अन्न आणि (नि) खोबरें बरोबर होणें   करंगळी कितीहि फुगली तरी मनगटाची बरोबर करीत नाही   एक इटेकरी व दहा पट्टेकरी (बरोबर)   बरोबर होणें   मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे   यक तन्दुरुस्ती, हजार न्यामत बरोबर आस्त   मणि मंगळसूत्र बरोबर असणें   न्याय व अधिकार हे बरोबर जातात   पहिले पाढे पढे पंचावन, बरोबर पंचावन   वाण्याची कसर आणि वणजार्‍याची सफर बरोबर   बरोबरची खूण   correct   along   right   सही का चिह्न   सही चिह्न   गेबें सिन   याथार्थ्यचिह्नम्   صٔحی نِشان   சரிகுறியீடு   ఒప్పుగుర్తు   সঠিক চিহ্ন. স্বীকৃতি চিহ্ন   শুদ্ধ চিন   ଠିକ୍‌ ଚିହ୍ନ   ਠੀਕ ਚਿੰਨ੍ਹ   ખરાની નિશાની   ಸಹಿ ಚಿಹ್ನೆ   ശരി ചിഹ്നം   together   well   is equal to   accompanier   in collaboration with   correct analysis   your presumption is correct   सारकी खूण   सोया मुवा   सांधा बसणें   सांधी बसणें   seemingly correct   बराबर है   मानें   पासंगास घेणें   पासंगास लागणें   my presumption may be confirmed   side by side   दिवसाबरोबर   सई होणें   inexactness   interpreted and admitted correct   checked and found correct   ठिकठाक   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता   निशाण(=लक्ष्य, नेम) निशाण उतरणें   संवसारें   शस्त्र तुळणें   शस्त्र तोलणें   हक्क हरामाचा   हक्क हलालाचा   verified and found correct   कांडेपेरें मिळणें   उन्हानें म्हातारे होणें   कमजास्‍त होणें   बिनतोड   भराका सरसा उठणें   भराक्या सरसा उठणें   मुलखावर उठून जाणें   धॅडॉ   शेणगोळे घालणें   वांकडे करणें   हजार नियामत और एक तनदुरस्ती   ऑलराइट   correctly   सुत्रक   हात धरुन जाणें   हिमायतीची गधडी, लाथा मारिते   गुऱ्हाळघर   जिस्त   जोडेजोडे   टोकणा   कपाळपांचशेरी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP