Dictionaries | References श शंभर Script: Devanagari Meaning Related Words शंभर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sort of Elk. See सांबर.To keep well off. शंभर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a A hundred. शंभर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective नव्वद अधिक दहा Ex. माझ्याजवळ शंभर रूपये आहेत. MODIFIES NOUN:काम अवस्था तत्त्व ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:शत १०० 100Wordnet:asmএশ bdजौसे benএকশ gujસો hinसौ kasہَتھ kokशंबर malനൂറ് mniꯆꯥꯝ oriଶହେ panਸੌ sanशत tamநூறு telవంద urdسو , صد noun नव्वद अधिक दहा मिळून होणारी संख्या Ex. शंभराचा पाढा लिही. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:१०० 100Wordnet:gujસો kasہتھ kokशंबर mniꯆꯥꯝꯃ nepसय oriଶହେ panਸੋ sanशतम् telవంద urdسو , صد , سینکڑا , ۱۰۰ शंभर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. शत ; १०० संख्या ; शें ; एक , दोन , तीन अशाप्रकारची शंभराची पट दाखवितांना शें असें रूप वापरतात . उदा० एकशें , दोनशें , तीनशें इ० . [ सं . शतं ; इं . सेंटम् ] म्ह० शंभरांत फूल , हजारांत काणा , सर्वांत आंधळा दाणा . ( व . ) ज्याच्या डोळयांत फूल पडलें आहे , तो शंभर डोळसांत शहाणा , तसेंच एका डोळयानें आंधळा ( काणा ) असलेला हजारांत शहाणा व या सर्वांपेक्षां दोन्हीं डोळयांनीं आंधळा अधिक शहाणा असतो . ( वाप्र . ) शंभर बुडया मारून अंग कोरडें दाखविणारा - ज्याची लबाडी किंवा लुच्चेगिरी दुसर्यांस सिध्द करतां येत नाहीं असा ; अनेक लबाडया करून त्यांत न सांपडणारा .०रुपये बोलणें - मितभाषण , अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें ( अबोल माणसाबद्दल वापरतात ).तोळा बोलणें - मितभाषण , अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें ( अबोल माणसाबद्दल वापरतात ).०वर्षे एखाद्याचा मरणकाल , विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें . शतायुर्वै पुरुषः या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षे आहे , तें संपणें ; मरणें . तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग , नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज . - मथुरा . शंभर हातांत न देणें - अगदीं दूर राहणें ; अलिप्त असणें .भरणें एखाद्याचा मरणकाल , विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें . शतायुर्वै पुरुषः या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षे आहे , तें संपणें ; मरणें . तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग , नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज . - मथुरा . शंभर हातांत न देणें - अगदीं दूर राहणें ; अलिप्त असणें .०नंबरी वि. उत्कृष्ट प्रतीचें ; अत्यंत शुध्द ; ज्यांत बिलकुल भेसळ नाहीं असें ( सोनें इ० ). Related Words एक तंगडें न् शंभर घोंगडें शंभर कोटी शंभर पाहणें शंभर वर्षें भरणें शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं शंभर वर्षे कागा, हजार वर्षे नागा एक नळी अन् शंभर पोळी शंभर शंभर काशीकर, एक नाशिककर शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात शंभर नंबरी सोनें शंभर दिवस चोराचे एक दिवस सावाचा शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा तडीवरचो एक मासो रांपणीच्या शंभर माशांपेक्षां बरो बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं कोणी खर्चले शंभर, तिची मोडली कंबर शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी शंभर काशीकर आणि एक नाशिककर शंभर तोंडलीं एक भोपळें शंभर बुडया मारुन अंग कोरडें दाखविणारा शंभर बुडया मारुन गांड कोरडी दाखविणारा शंभर रुपये तोळा बोलणें शंभर शहाणे पण अक्कल एक शंभर सवें ऐंशीचा धंदा शंभर हातांत न देणें शत 100 hundred ಒಂದು ಸಾವಿರ ಮಿಲಿಯನ್ പതിനായിരം കോടി ਦਸ ਖਰਬ একশ ਸੌ one c one hundred ہَتھ सय दस खरब धा खर्व നൂറ് பில்லியன் ଶହେ పది కోట్లు સો દસ ખર્વ বিলিয়ন c centred এশ सौ వంద ನೂರು century जौसे शंबर நூறு cent per cent cent percent शेंभरें मायह मिअत १०० जहां सो, वहां सवास्सो भट्टें भर सदे दोनशे लादणावळ १०००००००००००० सुदानी पौंड सो शाने एक मत्त झाडणावळ तुर्कमेनिस्तानी मानाट कागा ऊठनाउबड एकुणशंभर नाशिककर पंचात्रा पूर्णायुष्य शंभरेक हारणें दिडशे बरास verification should be done cent per cent in respect of each article and not by test check सहाशे गाडीभाडे आयर्लंडी पंट जिकडणें जिकडनें जिकडोन चारशे तीनशे कावळ्याचे आयुष्य असणें कतारी डिर्हॅम उडी मारण्यास लावणे अलबत्त एकशे एक एकशे नव्वद एकशे पंच्याहत्तर एकशे साठ एकशे सात ऑट औग्वीया केसाल बहारीन दीनार बुरूंडीयन बेलिझियन डॉलर महास्थान मोहोरणावळ धुवपाचो पगार पांढरे जिरे पेसो बोलिव्हिआनो विश्वास करणारा शेंला शेळी, हजारास गाय शंभरावा घडा भरणें शतं तत्र पंचोत्तरशतम् सो कव्वोमे एक बगलाभी सरस है जिकडून अशक्ताचे शत, बळियाचा एक हात कनिष्ठपक्ष एकूण गुण पावटी शें शतश्लोकैश्च पंडितः | घरपटी चक्रदंड सो घाट और एक वसरी कांठ सोळा आणे सो हाट एक ओटेका काठ गतायु जन्मशताब्दी कापणावळ कधीच नाही एकसरीं एकसरें बाकी असणे फी क्विंटल पूर्ण करणे वीरबाहू शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख शें थैं सवायशें, कळंतरा खैचें भें शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वात अंधळा दाणा शतायुषी घांसटणें जुगूत टेंगे अलबत्तां खडदूर लेउ शतं भीष्म अवांतर 1000000000000 घर धुणें घर धुवून नेणें जागतिक विक्रम डागडुगी डागडोजी काशीकर एकोपि गुणवान् पुत्रो निर्गुणैश्र्व शतैरपि ऑंगोगडी ऑंगोगड्या बसणी बाणासुर बावनकशी सोनें मूर्तिवंत मसणा त्रिशती नऊ नडियादि सात पेटलादी आणि एक उमरेठी(बरोबरी) दृढक्षत्र निरोगी पुरेसा पैकीं शेटीचे आणि माझे एकोदर्शे वयं पंचोत्तरं शतं शतकुंडी शततारका हजार वळसे आणि एक गांठ घासटणें अस्मार्त बाबत तळपट बाबद बिशात मिना निखर्व समावणें शतकृत्य करणें शतक्रतु करणें गोठा सुबाहू गांवचा एक बाहेरच्या शंभराबरोबर जुमला जुम्ला आजेसासरा आजेसासू जपमाळ चिलमी डागडुजी डागडूग sex-ratio एक नाहीं (कीं) दोन नाहीं ओवाळणी दानपेटी दुराधन दुराधर बेमुदत फिरणें बटवा भाडे भीमविक्रम मूर्तिमंत मूर्तिमान मूर्त्त मैया दृढहस्त द्विरद नायकी नियुत पटकावणे कॉफी रुमण सब के साठ करना और बडोंका नाम चलाना वयं पश्र्चाधिकं शतम् शतक हटकून खर्व बिशाद भुंडा लडथड हरणें गोधडी गोंफटणें गोंफाटणें जुळणे अडनाट अधिगणन अनुत्पन्न अलबत बिटी बिट्टी बिसाद न रहे बांस, न बाजे बासंरी दृढायुध धनुर्ग्रह परवड लबलब अब्ज constancy अडनाड चपाट तिमिंगिल उमरा कचकचीत इसाळा अमरु कॅरट दुर्द्धर्ष मिळणे प्राप्तीचा खरा वांटा नकशा नक्की नव्याण्णव नादार कोटी क्रोन राबणी राबणूक सद जिम्मा छाट कडे बिसात महाशंख हजार सांखळ साखळ आनुमानिक जिंमा जून चटणी चटनी चिवट तूट काग उंबरा एकसर एकसरां दानपात्र दुर्द्धर दुर्मर्षण बुनाद धार्य नंबर दृढरथ नालबंदी नाशिक कोडी पेसो रियाल शंकू वहिवाट सोल आणा खाद चावणे ढकलणे एकूण कुडव बुनियाद बुन्याद महिना प्रत्यवाय नंदकी धडाधड धडाधडां धनुर्धर प्रत सकट टाकणें कुमारी दर निदान लक्ष बोली मूर्त मसण थोप रुपया लाख चलान कावळा काशीं उधार कनिष्ठ ऐन मासिक मूल्य महत महापद्म राहणे शैली एक विषय अंक बस नेम भरणें शंख अठरा आकार आगम मरण कोटि कौरव शिशुपाल ग्राम नंद सूत अश्व ब्रह्म दंड १४ नव संकेत गो महा घर ६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office foreign publid debt foreign remittance foreign ruler foreign section foreign securities foreign service foreign state foreign tariff schedule foreign tourist foreign trade foreign trade multiplier foreign trade policy foreign trade register foreign trade zone foreign travel scheme foreign value payable money order foreign venture foreimagine fore-imagine forejudge fore-judge foreknow fore-know foreknowledge foreknown forel foreland foreland shelf forelimb fore limb forelock foreman foreman cum mechanical supervisor foreman engineer foremanship foremast fore-mentioned foremilk foremost forename forenamed forenoon for enquiry and report forensic forensic chemistry forensic medicine forensic pathology (medico legale) forensic science forensic science laboratory forensic splectroscopy foreordain fore-ordain fore-ordained forepart foreperiod fore plan forepleasure forepoling forepump forerank fore reef forerun fore-run forerunner fore-runner foresaid foresail foresay foresee foreseeing foreseen Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP