Dictionaries | References व वहिवाट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वहिवाट A dictionary, Marathi and English | Marathi English | | of his conduct of affairs. 4 Business, traffic, dealing. 5 Enjoying, using, wearing; enjoyment, use, wear. Ex. शंभर वर्षें ह्या वृत्तीची व0 मी करीत आलों; शालजोडी नेहमी वहि- वाटींत पाहिजे नाहीं तर कसर लागेल. 6 Practice. Ex. तिकडेस जाण्यायेण्याची आमची व0 नाहीं मग ते कोठून अढळतील. 7 Intercourse, conversancy or familiar acquaintance with. Rate this meaning Thank you! 👍 वहिवाट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Administation or management of. Business. Using. Practice. Intercourse. Rate this meaning Thank you! 👍 वहिवाट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चाल , प्रथा , रहाटी , रिवाज , रूढी , शिरस्ता ; ना. जाणे - येणे , दळणवळण , धंदा , राबता , व्यवहार ; ना. उपभोग , भोगवटा , वापर ; ना. कारभार , व्यवस्था . Rate this meaning Thank you! 👍 वहिवाट मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन Ex. आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे. SYNONYM:नियम नेम दंडक पद्धत चाल कायदा रिवाज शिरस्ता क्रम See : परंपरा Rate this meaning Thank you! 👍 वहिवाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. कारभार ; व्यवस्था ; ( काम , धंदा इ० ) चालविण्याचा व्यापार . दिवाणगिरीची वहिवाट आम्ही करुं आणि जकातीची वहिवाट ते करतील . कारभारांतील , व्यवस्थेतील कौशल्य , हातोटी . कारभाराचा अहवाल ; कामाची नोंद ; वहिवाटपत्र . व्यवहार ; धंदा ; दळणवळण . उपभोग ; वापर ; भोगवटा . शंभर वर्षे या वृत्तीची वहिवाट मी करीत आलो . शालजोडी नेहमी वहिवाटींत पाहिजे , नाहींतर कसर लागेल . चाल ; रिवाज . तिकडेस जाण्यायेण्याची आमची वहिवाट नाही , मग ते कोठून आढळतील ? जाणेयेणे ; परिचय ; सहवास . [ सं . वह + वृत ; प्रा . वहावट्ट ]०दार पु. कारभारी ; व्यवस्थापक ; ( इं . ) मॅनेजर . केसरी छापखान्याचे वहिवाटदार रा० धोंडोपंत विद्वांस यांजकडून २॥ हजार रुपये घेण्यांत आले . - के १० . ६ . ३० . प्रतिनिधी ; मुख्यत्यार ; एजंट ; मालकासाठी जबाबदारीने काम पाहणारा . ( वतनी कायदा ) वतनदारांपैकी प्रत्यक्ष काम पाहणारा वतनदार . ( गु . ) मामलेदार ; वसूलीकामगार . ( कायदा ) कोर्टाने नेमलेला कारभारी ; रिसीव्हर .०हक्क पु. ( कायदा ) चालू वहिवाटीने , भोगवट्याने प्राप्त होणारा हक्क . ( इं . ) प्रिस्क्रीप्शन . वहिवाटणे अक्रि . सहवास , संबंध , वहिवाट ठेवणे ; व्यवहार करणे . असा चोरा मोरा किती दिवस वहिवाटणार ? - सूर्यग्न १२९ . पार पडणे ; निभावणे ( संकट , नोकरी , वहिवाट इ० त ). म्हणूनीयां काळजी फार वाटे । कसे मोठे हे विघ्न वहीवाटे । ०कीर्तन १ . ६० . वहिवाटीखाली चालणे ; ताब्यांत , दिमतीत असणे . ती खोली त्या तिघांच्या वहिवाटीस लागली होती . विवि ८ . २ . २८ . संवय होणे . हा घोडा लष्करांत वहिवाटलेला आहे . - उक्रि . कारभार पहाणे ; व्यवस्था करणे , चालविणे . सरकारी हुद्देही त्याने सचोटीने वहिवाटल्यावरुन त्याचा लौकिक वाढत चालला . - नि २८२ . वापरणे ; उपभोग घेणे ; वहिवाट करणे . ठेवणे ; कामाला लावणे ; सरावाचा करणे . निवारणे ; बाजूला सारणे ( संकट इ० ). उपभोग घेणे ( स्त्रीचा ). वहिवाटी , वहिवटी - वि . वहिवाटींत , रोजच्या उपयोगांत असलेला ( दागिना इ० ). - स्त्री . वहिवाट . - ज्ञा ११ . ४ . २६ . Related Words वहिवाट एकेरी वहिवाट कची वहिवाट चालती वहिवाट actual occupancy वाथवाटणे वाहुटी वहिवटणे वायवाट वाहिवा वहिवट पायंडा करणें पायंडा घालणें पायंडा पाडणें वहावट वैवाट वैवाटणें वैवाटदार letter of administration occupancy आद्याचार आवाजावा शिरशिला शुदामत शुदामद वलवटा जारी वसूलबाकी इस्तमाली अंगाखालीं पडणें रहाणी एकहती राहावा रूढी पाठ पडणें शिरस्ता रिवाज मामूल एकहाती अक्षत (ता) घेणें तप्पा रफत रबेता रबेदा धोपट मार्गा सोडूं नको पायंडा पूर्वांपार occupier रस्ता रस्म वापर रीत कदीम कदीमी ओढावण ओढावणे घसाटा शिलशिला शिलशिल्ला रोळ रहणी राबता पठडी पूर्वापार घसवटा tenant काबीज गिर्हायीक जी जी जोसी दंडक चालती रसम मुलकी मुलखी रबेत रबेद पद्धत दस्तूर गिर्हाईक रहाटी परिपाठ कायदा बसविणें बिकट लाजिमा लाजिम्मा राजमार्ग धारसा हेंगड हेंगडतिफड रुढ चकला सड सदाचरण शर्त्त शर्थ जावा चालविणें लागण धोपट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP