Dictionaries | References

वेध

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
वेध  mfn. 1.mfn. (√ विध्) = वेधस्, pious, faithful, [AV.] (v.l.)
वेध  m. 2.m. (√ व्यध्) penetration, piercing, breaking through, breach, opening, perforation, [VarBṛS.]; [Rājat.]; [Sarvad.]
hitting (a mark), [MBh.]
puncturing, wounding, a wound, [Suśr.]
a partic. disease of horses, [L.]
hole, excavation, [VarBṛS.]
the depth of an excavation, depth, [Car.] (also in measurement, [Col.])
intrusion, disturbance, [Vāstuv.]
fixing the position of the sun or of the stars, [VarBṛS.]
mixture of fluids, [L.]
a partic. process to which quicksilver is subjected, [Sarvad.]
a partic. measure or division of time (= 100 त्रुटिs = 1/3 लव), [Pur.]
N. of a son of अनन्त, [VahniP.]
वेध   a &c. See 2., p. 1018, col. 1.

वेधः [vēdhḥ]   1 Penetrating, piercing, perforation.
Wounding, a wound.
A hole, an excavation.
The depth (of an excavation).
A particular measure of time.
The ninth part of Paridhi; परिधिनवमभागः शूकधान्येषु वेधः [Līlā.]
Fixing the position of the sun, planets or the stars.
Disturbance. -Comp.
-मुख्यः, -मुख्यकः   Curcuma Zerumbet (Mar. कचोरा).

Shabda-Sagara | sa  en |   | 
वेध  m.  (-धः)
1. Perforation, piercing.
2. Wounding.
3. A particular division of time.
4. Depth, (in measurement.)
E. व्यध् to pierce, aff. अच्; or विध्-घञ् .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
.

 पु. १ मोती , माणिक इ० ना भोंक पाडण्याची क्रिया , छिद्र करण्याची क्रिया . २ छिद्र ; भोंक ; वेज . ३ भेद ; दृष्टि , बाण , गोळी इ० नीं एखाद्या लक्ष्यावर केलेला परिणाम ; लक्ष्य पदार्थावर झालेला परिणाम . ४ सूर्यग्रहणाच्या पूर्वी चार प्रहर आणि चंद्रग्रहणाच्या पूर्वी तीन प्रहर अशी धर्मशास्त्राप्रमाणें असलेली ग्रहनसंबंधीं दोषाची व्याप्ति . या कालांत भोजन इ० निषिध्द आहे . ५ ( ज्यो . ) खस्थ पदार्थांचें क्षितिजापासून किंवा खस्वस्तिकापासून असलेलें कोनात्मक आणि कालात्मक अंतर . ६ मुख्य तिथिनक्षत्राचा दुसर्‍या तितिनक्षत्राच्या त्या दिवशीं सकाळीं किंवा संध्याकाळीं असणार्‍या अंशात्मक भागानें येणारा गुणदोषप्रयोजक संबंध . आज मंगळवारी दशमी तीन घटिका आणि एकादशी पडली सत्तावन घटिका म्हणून ह्या एकादशीला दशमीचा वेध आहे . ७ सप्तशलाकादि चक्राचे ठायीं एकशलाकादिगत जीं नक्षत्रादिक असतात त्यांतून एकीकडचे नक्षत्रांदिकांवर जो कोणीं ग्रह असतो त्याचा दुसरीकडचे नक्षत्रादिकांवर जो दृष्टिपात असतो तो . एका नक्षत्रानें दुसर्‍यासमोर येण्यानें होणारा परिणाम . ( एक वस्तु दुसर्‍या समोर अगदीं समरेघेंत आली असली म्हणजे तें अशुभ मानतात . यामुळें घराचा दरवाजा व दिंडीदरवाजा हे समोरासमोर नसतात , किंवा एक खिडकी दुसरीच्या समोर नसते ). ( यावरून पुढील अर्थ ). ८ अटकाव ; अडचण ; विरोध ; उपसर्ग ; पायबंद ; अडथळा . जातो खरा पण वेध न आला म्हणजे बरा . ९ एखाद्यावर असलेल्या कार्याच्या भारामुळे , काळजी - यातनामुळें त्याला स्वतंत्रपणें वागतां न येणें . प्रपंचाचा वेध ज्याच्या पाठीमागें आहे त्याला खेळ - तमाशे कोठून सुचतील ? १० चाललेल्या कामांत अडथळा आल्यानें झालेला खोळंबा . माझ्या कामांत वेध आला . ११ काळजी ; निकड ; चिंता ; घोर ; पुढें करावयाच्या गोष्टीचें आधीं लागलेलें व्यवधान . ह्या कामाचा मला वेध असा लागला कीं रात्रीं मला झोंप आली नाहीं . १२ ध्यास ; छंद ; नाद ; आकर्षण ; चटका ; ओढा . जडें पाटीं धावैती वेधें । आनंदे ढुलति चतुष्पदें । - ऋ ३६ . - ज्ञा १३ . ४१० . - एरुस्व ६ . ५ . - तुगा ११७ . १३ तळें , विहीर इ० चा खोलपणा . १४ प्रवेश ; शिरकाव . एक एकासीं होय वेध । परि प्राप्तीविण नव्हे बोध । १५ नेम ( बाण इ० चा ). १६ सूक्ष्म , लक्षपूर्वक अवलोकन ; ठाव घेणें . १७ चित्ताकर्षकपणा . वेधे परिमळाचें वीक मोडे । जयाचेनि । - ज्ञा ६ . १५ . १८ चिंतन . - ज्ञा १८ . ९६१ . [ सं . विध् ‍ = छिद्र पाडणें ]
०घेणें   करणें - दुर्बीण इ० साधनांनीं खस्थपदार्थाची स्थिति , गति , इ० मापणें किंवा ठरविणें , अवलोकन करणें .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  Perforation. The ingress of a luminary atan eclipse. Encumbrance. A constant
$pricking$.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP