Dictionaries | References न निशाण Script: Devanagari See also: निसाण Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निशाण A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. तुका म्हणे कर हल्ला ॥ घाव नि0 घाला ॥; also दळभार सिद्ध होते ॥ घाव देत निशाणीं ॥. 2 To strike at the proper place or object; to hit the mark. Rate this meaning Thank you! 👍 निशाण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n An ensign, a flag. A butt, a mark for firing at. Any object set up as a mark.नि० उतरणें To strike or hit the mark.निशाणासीं, निशाणीं घाव घालणें,देणें To make a rush upon the colours (of the enemy). To hit the mark. Rate this meaning Thank you! 👍 निशाण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. झेंडा , ध्वज , ध्जजा , पताका ; ना. खूण , चिन्हा , निशाणी ; ना. नेम , लक्ष्य . Rate this meaning Thank you! 👍 निशाण मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun ज्यावर नेम धरतात ते चिन्ह Ex. त्याने पहिल्या फेरीत निशाणाला वेधले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলক্ষভেদ kanಗುರಿ kasسِپَر , نِشانہٕ panਚਾਂਦ telచంద్రుడు noun राजाच्या स्वारीपुढे बाजणारा नगारा Ex. निशाणावरून राजा ओळखता येत असे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:निसाणWordnet:benডঙ্কা gujડંકો kanನಗಾರಿ malസൂചനഘോഷം telడంకాధ్వని urdنشان See : ध्वज, लक्ष्य Rate this meaning Thank you! 👍 निशाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. रणभेरी ; डंका ; नागारा . तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचे निशाण वाजत । - ज्ञा ९ . २१७ . - एरुस्व ६ . २ . स्त्रियांसि म्हणे चित्ररथ । स्वर्गी निशाण असे वाजत । - कथा २ . १२ . ६१ . [ प्रा . निःसाण ] निशाणी घाव घालणे - देणे - कूच करण्याचा , हल्ल्याचा नगारा वाजविणे . हरी भक्तिचा घाव घाली निशाणी । - राम २८ . न. १ ध्वज ; पताका ; झेंडा . २ बंदूक , बाण इ० नीं नेम धरावयाचे लक्ष्य ; चांद . ३ नेम ; चिन्ह ; खूण ; निशाणी . आमचे व आपले इत्तिफाकाने इंग्रजांचे नांव व निशाण नाही सारखे नेस्त नाबूत होतील . - रा १० . १८२ . ४ नाण्यांवरील पोतदाराची तपासल्याची खूण . [ फा . निशान ] स्त्री. ( कु . ) शिडी , निशाणी पहा . [ सं . निःश्रेणी ]०उतरणे गोळी बरोबर लागणे ; लक्ष्य भेदणे .०दार बरदार पु . निशाण धरणारा . हत्तीवरल्या निशाणदास पायास गोळी लागली . - रा ६ . १२५ .०बाजी स्त्री. नेम मारणे ; वेध . निशाणचा हत्ती पु . १ ज्याच्यावर निशाण असते तो हत्ती . २ पुढारी ; नेता . Related Words निशाण निशाण साहेब निशान साहिब निशानसाहिबम् డంకాధ్వని ନିଶାଣ ડંકો സൂചനഘോഷം तिरंगी निशाण निशाण देणें निशाण पकड निशाण पोंचविणें निशाण(=लक्ष्य, नेम) निशाण उतरणें निशान नांवग्रहण (निशाण) ठाऊक नसणें ডঙ্কা نشان उद्योगाचें निशाण भगवंताचे हातीं, निर्बळाला रात्रंदिवस खंती target பறை objective ನಗಾರಿ object aim mark बावटया हाकारणें बावटा हाकारणें निशीदार निस्साण सोनवी अलंगधुपार्ती निशानदार बाव्हटा अअलाम अढाल गुडीपाडवा जरिपटका बाहुटा धजा अलंगनौबत चिन्हीत रोवणे फरारा धिगावणे नांव नाहीं! निसाण तकटी बावटा फडकवणे बरदार बर्दार निशानी गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा बहिरक बैरक काठकर घरमें नही बास, और नाम दुर्गादास गुडी झुलूक बैरख मयंक धिगावणें निशाणदार निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार हुसकावणें टकें ध्वजा खाखाइणें उतरविणें अष्ट मंगल banner जरीपटका झुलक ढालाईत ढाल्या लवा रान उठणें रुमाल फिरविणें बरकंदाज बर्कंदाज नजर बसणें नजर मरणें हिरवी झेंडी दाखविणें झेंडा अलम ध्वजापर्वणी आडखिळा खरचटणे अटकेवर झेंडे लावणें अष्टमंगल तोदा ढालकरी लगी बैरक हुसकणें किराण शेंडा ढालगज खंडोबा शिस्त शेडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP