TransLiteral Foundation

वेडा झाला व कामांतून गेला

वेडा मनुष्य निरुपयोगी असतो.

Related Words

पाद गेला, बोचा आवळला   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   महार मेला, विटाळ गेला-फिटला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   उभें कुसळ व आडवें मुसळ   वेडा-वेडा पाऊस   आगरांत गेला आणि पांगारा आणला   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें   कुणबी माजला, मराठा झाला   संगीत-संगीतानें आनंद झाला, साप विसरला द्वेषाला   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   बायको धमकट, व दादला कसपट   मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   असुदी व अबादी   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या   निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   धन्याला धत्तुरा व चाकराला मलिदा   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   झाला   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   मूल सैल सोडला, मूर्ख झाला   गेला बाजार   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   आपली हानि व दुसर्‍याचें हसूं   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें   कानामागून आले व तिखट झालें   चिमूटभर कथा व कंठाळभर नमन   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   अडका - अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला   अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा   अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला   अहेवेचा मेला, खेळायला गेला   आगरांत गेला आणि पांगारा आणला   आजा मेला नातू झाला   आडय-ई-व   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   आधी नागवला आणि मग सावध झाला   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   आला-ली-लें गेला-भला   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा   उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   उपकार केला, वायां गेला   उपाय-व   औषधावांचून खोकला गेला   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   कुणबी माजला, मराठा झाला   कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   कांटा मोडला, नायटा झाला   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   काल मेला आणि आज पितर झाला   काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   खे व   खातां खातां जन्म गेला आणि वांकडी फळें कशाची   खारांऊ or व   खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला   गुण गेला पण वाण राहिला   गणपति करावयास गेला तों माकड झालें   गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड   गेला   गेला तो मेला   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

cotyledonous

 • = cotyledonary 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

Wife disgracing, defaming her husband, what is the solution ?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.