Dictionaries | References

विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत हात घालायला

   
Script: Devanagari
See also:  विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे भोंकांत हात घालायला

विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत हात घालायला     

अंगांत सामर्थ्य नसतां एखादी मोठी गोष्ट करण्याचें साहस करुं लागणें
आपल्या शक्तीपेक्षां मोठें कार्य अंगावर घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP