Dictionaries | References ह हात दाबणें Script: Devanagari Meaning हात दाबणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुकाटयानें हातांत लांचेची वस्तु देऊन हात मिटतात. यावरुन लांच देणें. ‘त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदा मनांत येते.-वि वि. १०-९-२१०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP