Dictionaries | References

वाटोळया खुराचा, नाश करील घरादारांचा

वाटोळा खूर असलेला घोडा बाळगण्यास अतोनात पैसा लागतो. घोडयाचे वाटोळे खूर असणें, हें अशुभ लक्षण आहे. वाटोळा खूर असें सोदा, लुच्चा असणार्‍या माणसास लक्षणेनें म्हणतात.

Related Words

सेवा करील तो मेवा खाईल   दौलतीचा नाश   वाईट खोडी, नाश करिती घडोघडीं   अतिशय शोक करणें देह मनाचा नाश होणें   ज्यानें केली सेवाl तो खाथील मेवा, जो करील सेवाl तो खाईल मेवा   वाटोळया खुराचा, नाश करील घरादारांचा   आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी   करील ती पूर्वदिशा   समुद्रांत जाऊन कोरडा, तो काय करील बापुडा   करील तोंवर शेती, नाहींतर माती   करील ते कारण आणि बांधील ते तोरण   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   वाळकावर सुरी पडली किंवा सुरीवर वाळुक पडलें तरी वाळकाचा नाश   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   नको क्षमा कृतघ्नाची, करील हानि सत्त्वाची   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   राजा करील ती पूर्व (दिशा)   अडाणी यब्धा योनीचा नाश   मारील त्याची तरवार, करील त्याची विद्या, भजेल त्याचा ईश्वर   करील तें कारण बांधील तें तोरण   अडाणी जेवणार ताटाचा नाश   काळें खोटें नाश पावते, खरें सिद्ध होतें   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट   लोभाला बळी पडला, घरादराचा नाश झाला   आज चांगले करील, तर उद्या कामास येईल   करील त्‍याचें काम   गरीबाजवळ नसतां धन, दैव कसें करील हरण   काम करील तो पोट भरील   जो बोलेल तो करील काय, जो गर्जेल तो पडेल काय?   द्रव्यावीण हिंमत धरी, त्याचा नाश होय भारी   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   कसर करील तो पोट भरील   बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   छाती करील त्‍याचा व्यापार   लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल   ईश्र्वर अन्न पाठवितो, दुष्ट त्याचा नाश करितो   आपण दुसऱ्याला साहाय्य केले तर दुसरा आपणाला करील   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   आपला नाश संतोषानें कोणीच न करिती   आपला नाश आपण न करावा   मारील त्याची तरवार व करील त्याची विद्या   सिंहाचा पाश, प्राणाचा नाश   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   रेडा रुसला तेल्यावरी, त्याची कोण करील भरोवरी   अशी मुलगी फटाकडी की नवर्‍याला गाभण करील   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP