Dictionaries | References

राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला

राजानें फार मोठें औदार्य दाकविलें
तर काय केलें - एक भोपळा दिला. ज्याला कांहीं किंमत नाहीं अशीं वस्तु मोठ्या औदार्याचा आव आणून देणें.

Related Words

दुश्‍मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका   पांढरा भोपळा   निर्बळाचें बळ राजा   अपेशी भोपळा   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   धनी झाला जागा, चोर आला रागा   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल   सुखाचा राजा, रोडगा ताजा   भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा   काल मेला आणि आज पितर झाला   जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें   निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   राजा करील ती पूर्व (दिशा)   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   कुणबी माजला, मराठा झाला   बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   राजा बोले दळ हाले, काजी बोले दाढी हाले   ब्रह्म हातीं लागणें   हातां पायां, हातीं पायीं पडणें, लागणें   क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं   हातीं आला, तो लाभ झाला   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं, माकडाचें वटकण दरवेशाचे हातीं   अति उदार तो सदा नादार   माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं   पहिल्याच घासाला माशीनें दगा दिला   छळती गरीबाला, अजापुत्र बळी दिला   जो तो आपापले घरचा राजा   राजा बोले दळ हाले, गरीब बोले दाढी हाले   राजा लुटी जरी प्रजाजनाला   फारच संतापला, इंगळासारखा लाल झाला   कागदांत (कागदी) मेळ, हातांत (हातीं) केळ   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   पुजेचा कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा   बायकोनें केलीं कुचाळी आणि नवरा झाला गबाळी   मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष   शेंडी हातीं येणें   केली उधळपट्टी, हातीं आली नरोटी   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   आपण झाला खोटा, कुटुंबाला लावला बट्टा   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   हत्तीचा झाला सवदा आणि अंकुशाचा पडला वांधा   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   काळा आणि ओहटभरती, नाहीं कोणाचे हातीं   जगाचा पसारा, देव झाला आसरा   मूर्ख फार बोलतो, आपले हातीं फसतो   हातीं वावडीची दोरी, मुलें नाचती परोपरी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP