Dictionaries | References

मन नाहीं थिरी, उगीच तीर्थ करी

( गो.) मन स्थिर नसल्यावर तीर्थयात्रेची खटपट करुन काय उपयोग ?

Related Words

तीर्थ   ह्याचें मला लहणें नाहीं   राव करीत नाहीं तें गांव करतो   मन घालणे   परवशता शतगुणें करी जाच   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   मन जाणें पापा   टका करी कामकाज   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   माणसाला मानीत नाहीं   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   तीळ खाऊन तीर्थ बुडविलें   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   मन मोठें करणें   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   जो असे अविचारी, तो काय न करी   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   स्वभावाला औषध नाहीं   शेणपुंजीला झोंप नाहीं   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   धाकासारखी चीज नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP