Dictionaries | References

मनन करुन पक्केपणीं, शहाणा निश्चय करी मनीं

सुज्ञ मनुष्य कोणत्याहि गोष्टीचा पूर्ण विचार करुन नंतर काय तो निश्चय करतो.

Related Words

मनीं वागविणें   अंतःकरणांत घर करुन बसणें   विटाळ करुन घेणें   परवशता शतगुणें करी जाच   टका करी कामकाज   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   मनीं ठेवणें   नांवानें आंघोळ करुन मोकळा होणें   कोंडयाचा मांडा करुन खाणें   गांडींत नाहों गू, कावळ्याला करी कू कू (कावळ्याला आमंत्रण)   फू करुन टाकणें   मनो मनीं नसणें   बेंबीच्या देठापासून जोर करुन बोलणें   अंडाचें निवणें नि चोटाची फडा करुन बसणें   मनीं म्हणणें   अल्प अपराध करी, शासन होय त्या परी   करी गुळाचा गणपति, माशा येऊनियां खाती   वांकडी मान करुन पाहाणें   बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?   इच्छा आवरी, खर्च थोडा करी   दाम करी काम, बिबी करी सलास   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   मीच काय तो शहाणा   मूळचाच शहाणा, त्याला फुटला पान्हा   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   समतोल आहाराची वाण, करी शरीराची घाण   चहाडखोर न आदरी, विंचवापरी दूर करी   रिकाम्या मनासैतान करी कारखाना   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   जो असे अविचारी, तो काय न करी   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   दुसरा उपकार करी ते स्मर, आपले विसर   सुगरण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन हिंडे   जे मनीं वसेः ते बोलतां होये अनायासें   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   अल्प पीडा मनीं आली तरी न मानी   असाध्य असल्यावरी, कार्यी प्रयत्‍न न करी   पुस आणि करी हुस्स   जिव्हा करी चहाडी आणि पायीं पडे बिडी   आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज   मनीं असे तें स्वप्नीं दिसे   आपल्या दुष्ट गुणें, आपल्याला करी उणें   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   ध्यानीं मनीं असणें   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   करी मला, होई तुला   चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP