Dictionaries | References श शहाणा नाडतो, पोहणारा बुडतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शहाणा नाडतो, पोहणारा बुडतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [ नडणें = फसणें ] जो मनुष्य फार बुद्धिवान असतो त्याला हातीं घेतलेल्या कामांत पुढें येणार्या अनेक अडचणी आधींच दिसूं लागतात त्यामुळें तो घाईनें काम न करतां थांबत थांबत काम करतो व मधून मधून अडून बसतो. त्याप्रमाणेंच चांगलें पोहणार्या माणसासच पाण्याचें भय मुळींच वाटत नसल्यामुळे तो अधिक साहस करतो व त्यांत बुडून मरतो. जो कांहींच करीत नाही त्याला कधीं आपत्ति येत नाहीं. Related Words शहाणा नाडतो, पोहणारा बुडतो शहाणा पोहणारा शाहणा नडतो, पोहणारा बुडतो हिशेबीं नाडतो, आणि पेंवणार वुडतो दीड शहाणा शहाणा समजणे धांवणार पडतो, पोहणार बुडतो, आणि शहाणा वकतो पोहणारा बुडतो, लिहिणारा चुकतो, शाहणा नडतो, खेळणारा पोळतो मूर्ख ओकतो, शहाणा गिळतो ठेवी स्वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा मूर्ख मनांतलें सांगतो, शहाणा राखून ठेवतो मनच्या जाणे खुणा, त्यासच म्हणावें शहाणा कडचा पोहणारा उडतो तो बुडतो उंटावरचा शहाणा दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा कुणबी दिवाळीस शहाणा होतो आजापेक्षां नातू शहाणा दीड शहाणा कोष्टी मीच काय तो शहाणा न बोलून शहाणा पुढच्यामुळें मागला शहाणा पुढच्यास ठेंच मागचा शहाणा उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते நீந்தும் সাঁতোৰ ସନ୍ତରଣକାରୀ bather पौडिने natator ژھرٛانٛٹھ ಈಜು ಪಟು स्नातृ शेट शहाणा आणि बैल पाठवळ अति शहाणा त्याचा बैल रिकामा मूळचाच शहाणा, त्याला फुटला पान्हा दोन वेळां शहाणा ठकत नाहीं நினை గొప్పవాడనుకొను ভবা (শ্রেষ্ঠ)ভাবা ବଡ଼ ମନେ କରିବା मोजांसिन मोन مۄل کھالُن ಶ್ರೇಷ್ಠವೆಂದು ಕೊಳ್ಳು സ്വയം വലുതെന്ന് തോന്നുക તૈરાક swimmer एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता एका डोळ्यानें अंधळा (काणा) असलेला हजारांत शहाणा शहाणा शत्रु पुरवला पण मुर्ख नोकर नको जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो दुश्मन असावा पण दाणा (शहाणा) असावा मूर्ख लवकर कोप करितो, शहाणा विवेकें आवरितो मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो मनन करुन पक्केपणीं, शहाणा निश्चय करी मनीं द्रव्यवान् असतां मूर्ख, शहाणा त्याचा मालक ਲਗਣਾ ఈతగాడు সাঁতারু ਤੈਰਾਕ നീന്തല്ക്കാരന് सानस्रिग्रा वाघाची शिकार करणारा वाघाच्या हातूनच मरावयाचा व महापुरांत पोहणारा कधींतरी पाण्यांत बुडूनच मरावयाचा आपणा म्हणती जो शहाणा, तो पहिला मूर्ख जाणा सम्झिनु तैराक पेंवपी બતાવવું समजप लगाना जलतरणपटू बेट लागणें बेटीं लागणें शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला टोणप्याचा मार तारो तडीचा पोहणार कुंभारापेक्षा गाढव शहाणे शाणा श्रेष्ठ समजणे बवकूफ बावकूफ धडवंत सुगडा उट्टा तो बुटा चत्र सुबुध्द सुबुध्दि अडसांगड्या उद्योगाला धरण आणि आळसाला मरण शेतकर्याची उसणवारी, त्याला ठार मारी पापीकी नाव डुबी पर डुबी घोडमासा पाणकावळा एकापेक्षां एक वैदिक अक्कलमान वेडयांचा बाजार, जीव झाला बेजार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP