Dictionaries | References

भावी होणार तें चुकत नाहीं

जें व्हावयाचें असा ईश्वरी नेमानेम असतो तें टळत नाहीं. यदभावी न तद्भावी भावीचेत्र तदन्यथा । ‘ कृष्णा म्हणे समर्थ न कोणीही सुज्ञ भावि टाळाया । ’ -मोसभ ४.१०१.

Related Words

ह्याचें मला लहणें नाहीं   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   राव करीत नाहीं तें गांव करतो   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   माणसाला मानीत नाहीं   साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   आपलें तें मापलें, दुसर्‍याचें तें दुपायलें   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   जळलें तें कश्मल, उरलें तें कांचन   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   बाळपणीं तें काळपणीं   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   दोहोंकडून मिळवूं पाहती, मिळतें तें दवडिती   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   शेणपुंजीला झोंप नाहीं   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   स्वभावाला औषध नाहीं   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   धाकासारखी चीज नाहीं   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP