TransLiteral Foundation

बोध

See also BODHA , BODHA(M)
Perception; perceived, apprehended, or understood state. 2 Explaining; making known; conveying the knowledge of. 3 Perception or apprehension of; knowledge. Ex. बोध बिंबोनि नाशे अविद्या ॥. 4 Informing; instructing; making acquainted with. 5 S Awakened or aroused state: also awakening or arousing.
 पु. 
जाणीव ; समजूत ; बुद्धि ; ग्रह ; आत्मबोध . म्हणोनि अतिशयें बिषयो सेवावा । तैसा बोधु नोहावा । - ज्ञा ६ . ३४८ .
स्पष्टीकरण ; विशदीकरण ; समजावणी ; माहिती सांगणें .
चित्स्वरुप ; ब्रह्मज्ञान ; पूर्ण माहिती . जे तूंचि तूं सर्वा यया । मा कोणा बोधु कोणा माया । ऐसिया आपेंआप लाघविया । नमों तुज । - ज्ञा १४ . ६ .
उपदेश ; मार्ग ; सूचना ; परिचित करणें .
जागृति ; जागेपणाची स्थिति ; जागृत अवस्था ; प्रबोधित अगर प्रबुद्ध स्थिति . जागणें जैसें आना । बोधाचेनि । - ज्ञा १५ . ५२९ .
फुलांचें उमलणें . [ सं . बुध = जाणणें ]
०गम्य वि.  समजण्याच्या कोटींतलें ; ज्ञान होण्याच्या किंवा समज पडण्याच्या आटोक्यांत असलेला ; याच्या उलट बोधागम्य .
०नीय वि.  स्पष्ट करुन सांगण्यास योग्य ; समजविण्यासारखें ; शिकविण्यास योग्य ; माहिती करुन देण्यासारखें . बोधणें सक्रि . ( काव्य ) बोध करणें ; स्पष्टीकरण करणें ; समजाविणें ; शिकविणें ; ज्ञान सांगणें ; माहिती देणें ; उपदेश करणें . आतां ऐसियापरी बोधसी । तरी निकें आम्हां करिसी । - ज्ञा ३ . १३ . - अक्रि . जाणणें ; समजणें ; बोध होणें ; ज्ञान होणें ; जागृत होणें . तो वीवेकु वेठला । किं प्रबोधु बोधला । - भाए २५३ . [ सं . ]
०क वि.  
समजावून सांगणारा ; अर्थ स्पष्ट करणारा .
उपदेशक ; बोध करणारा ; शिकविणारा ; सुचविणारा .
जागृति करणारा ; जागें करणारा .
०शक्ति  स्त्री. दुसर्‍यास बोध करण्याची शक्ति ; शिकविण्याची योग्यता ; अर्थ स्पष्ट करण्याची लायकी . बोध्दा वि . जाणणारा ; समजणारा . बोधन , ना नस्त्री .
बोध करणें ; उपदेश करणें ; माहिती सांगणें ; दिशा दाखविणें ; सूचना ; मसलत .
जागृति ; जागें करणें . अल्ली आदिलशहाचे बोधनेवरुन त्याकडे आले . - तंजावर येथील मराठी शिलालेख . [ ता . बोधनै ] बोधपर - वि . उपदेश करणारें ; बोध करणारें . बोधलेपण - न . ज्ञानसंपन्नता . येणें थोर बोधलेपणें । तयासि गा देहीं असणें । - ज्ञा १४ . ३१८ . बोधविणें - सक्रि . जाणविणें ; सुचविणें ; माहिती करुन देणें ; समजाविणें ; शिकविणें ; दाखविणें . बोधव्य , बोध्य - वि . स्पष्ट करण्यास , सांगण्यास , शिकविण्यास शक्य , जरुर , योग्य ; बोध करण्यासारखें . बोधा - पु . उपदेश ; मार्ग ; ज्ञान . [ बोध ] बोधागम्य - वि . जाणण्यास कठिण ; न समजण्यासारखें ; अतर्क्य . बोधाभास - पु .
ज्ञानाचा आभास .
( ल . ) जीव . - हंको . बोधित - वि . बोध केलेला , केला गेलेला ; शिक्षित ; सांगितलेला ; समजाविलेला किंवा समजलेला . बोधिनी - स्त्री . कार्तिक शुद्ध एकादशी . या दिवशीं विष्णु जागृत होतो . - वि . बोध करुन देणारी ; समजाविणारी . बाध्य - पु . ज्ञानाचा विषय ; जाणण्याची गोष्ट , पदार्थ . तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधें ये मज आंतु । मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला । - ज्ञा १८ . ११०६ .
n.  व्यास की ऋक् शिष्य परंपरा में से बौध्य नामक आचार्य के लिये उपलब्ध पाठभेद (बौध्य देखिये) ।
 m  Perception; knowledge. Instructing; explaining.
  |  
 • बोध कथा
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - भगवान
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - मनःशांती
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - कवीचा मोठेपणा
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - स्वप्न
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - एडिसन
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - यशाचे गमक
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - दानाचे मोल
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - ईश्वराचे अस्तित्व
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - मातृभक्ती
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - नैतिकतेचा आदर्श
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - महापुरुष
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - विश्वासाचा सुगंध
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - मदत
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - उज्ज्वल भवितव्यासाठी
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - मनाची एकाग्रता
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - उशिरा येण्याची शिक्षा
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - वडिलांना मदत
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - सत्य
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
 • बोधकथा - जनतेचा माणूस
  जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ruta graveolens

 • Bot. रुटा ग्रेव्हीओलेन्स (सताप) 
RANDOM WORD

Word Search

Input language:

Did you know?

आत्मतत्व ही काय संकल्पना आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,923
 • Total Pages: 47,648
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,706
 • Marathi Pages: 28,626
 • Tags: 2,710
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.