Dictionaries | References

पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख

(ब.) पोटांत भूक नसेल तर कोणताहि पदार्थ गोड लागत नाहीं.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   पोर पोटांत, खीर ताटांत   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बेडूक-बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   पाय पडल्यार मुय काय मरचीना   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   कशी काय खबरबात, ताटभर दहीभात   समुद्रांत जाऊन कोरडा, तो काय करील बापुडा   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय?   अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय?   अंगावेगळा घाय तुला लागें, मला काय?   अज्ञानी ते पशूवत, भिन्न काय ते आकृतीत   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   अपकारांस उपाय काय अपकार विसरुन जाय   अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों   अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार?   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः   अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा   आधारावांचुनि। काय सांगशील काहाणी।।   आधींच रडे, तो घोडें काय चढे   आधी दुःख मग सुख   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   आपली देवता लंगडी पडली, तिथे काय इलाज   आयली वाय, गेलि काय, ताजें गोडवें तुका काय?   आला भागासी तो काय करी वेवसाव   आळशी जिवंत असून काय, जन्मवरी मृत्युप्राय   आशेचे शेत शंभराला घेतलें काय, विकलें काय, सारखेंच   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   इच्छा काय आणि झाले काय   ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी   ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   उडदामाजी काळेगोरे काय (कोठवर) निवडावें निवडणारें   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   उभ्यानें मुतायचे मग गुरूस काय पुसायचें (विचारायचें)   उशाशीं ताट, पिण्याला माठ, काय काय पुसता थाट   उसवल्याला दोरा घालतां येतो निसवल्यास उपाय काय   उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   ऊ विईल काय आणि लीख पिईल काय   ऊ विते काय आणि लीख पिते काय?   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्या-मुळ्यासुद्धां खावा?   एक बोलेना बंदर, तर काय ओस पडेल जुन्नर   एक मेली चेडी, तर काय वसाड पडली वाडी   ऐकलेले चाटून येतें काय?   ओल्या मातीचा भरंवसा, काय धरिसी माणसा   कुत्रें आपल्‍याला डसलें म्‍हणून काय आपण त्‍याला डसावें?   कुत्र्याचें जिणें, फजितीला काय उणें   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP