Dictionaries | References

न सोमे तर थट्टा करुं नये

आपली थट्टा दुसर्‍याने केलेली सोसत नसेल तर-करावें, करुन घ्यावें, याप्रमाणें आपण दुसर्‍याची थट्टा करुं नये.

Related Words

न सोमे तर थट्टा करुं नये   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   नये   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   बाकी न ठेवणें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   चुना पानाला न लागणें   भवति न भवति   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   हात-पाय रावले, कितें करुं बायले?   दोहों सशांचे लागतां पाठीं, एकहि नये हातीं   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   आज मला, तर उद्या तुला   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   अर्धी टाकून सगळीचे मागें लागूं नये   अर्धी टाकून सगळीला धांवूं नये   अर्धी सोडून सगळ्यास हात घालूं नये   अर्धी सोडून सगळीच्या मागें जाऊं नये   आपणालि प्रतिष्ठा आपणें कर नये   आमंत्रण लटिक्याचें जेविल्याविन्हा सत्य कदापि मानूं नये   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्यानें वासरूं मारूं नये   एकानें दांडा उचलला म्हणून दुसर्‍यानें धोंडा उचलूं नये   ओसाड गांवीं राहूं नये आणि जात पुसल्यावांचून पाणी पिऊं नये   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   कान द्यावा पण कोन देऊं नये   कारणाव्यतिरिक्त बोलूं नये, दुसर्‍याचा वेळ घेऊं नये   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   कोणाचें वर्म काढूं नये   कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये   कोणास कोणी हंसूं नये   घ्राणींतल्‍यान वचचें पोण्ण दिवाणांतल्‍यान वच नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये   चहाडखोराचा इतबार करूं नये   चार माणसांचा हात वैर्‍यावर पडूं नये   चालायला येण्यापूर्वी धांवण्याची हाव धरूं नये   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   ज्‍याला तोफेच्या आवाजाचे भय वाटतें, त्‍यानें समरागणांत जाऊं नये   डोळा तर फुटूं नये आणि काडी तर मोडूं नये   तणा घराचानें उज्‍जानें खेळ नये   थट्टा   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   दहा मरावे पण दहांचा पोषिंदा (पालनवाला) मरूं नये   दावतां नये, दडवतां नये   नये   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   पत्रास _   पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   पोटचा द्यावा पण पाठचा देऊं नये   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये   बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्‍यानें तार तोडूं नये   भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं   भांडणांत काय बोललें आणि दुष्काळांत काय खाल्लें हें आठवूं नये   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   रानांत बाभळ मातुं नये व गांवांत कोळी मातुं नये   लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा   शरण आलेल्यास मरण चिंतूं नये   सर्वांशीं गांठ पडावी पण लंगोटीयाराशीं गांठ पडूं नये   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.