|
|
|
f A goddess. $pl$ The small-pox. देवी काढणें Inoculate for the small-pox; vaccinate.
|
|
|
|
|
n. एक अप्सरा।
|
|
|
|
|
स्त्री. १ राणी ; कुलीन स्त्री . २ ( ल . नाटकांत ) स्वतःची स्त्री ; पत्नी . भीम म्हणे देवीला सांगा , ती जरि म्हणेल सोडीन । - मोवन ९ . ५९ . ३ ( गो . ) घाडीण . [ सं . ] स्त्री. १ देवाची स्त्री ; मुख्यत्वे दुर्गा किंवा भवानी . २ अव . मसूरिका ; फोड्या ; विस्फोटक ; एक रोग . आग्या , कथल्या , चिघळ्या , कोथिंबिर्या , खेळत्या , घागर्या , मसुर्या , सीतळा असे यांचे प्रकार आहेत . यांच्या प्रतिबंधाकरिता दंडावर टोचलेली लस . यास कुंभाराच्या देवी किंवा माता म्हणतात . ( क्रि० येणे ; काढणे ; कानपणे ; सुकणे ) [ सं . ] स्त्री. १ देवाची स्त्री ; मुख्यत्वे दुर्गा किंवा भवानी . २ अव . मसूरिका ; फोड्या ; विस्फोटक ; एक रोग . आग्या , कथल्या , चिघळ्या , कोथिंबिर्या , खेळत्या , घागर्या , मसुर्या , सीतळा असे यांचे प्रकार आहेत . यांच्या प्रतिबंधाकरिता दंडावर टोचलेली लस . यास कुंभाराच्या देवी किंवा माता म्हणतात . ( क्रि० येणे ; काढणे ; कानपणे ; सुकणे ) [ सं . ] स्त्री. १ राणी ; कुलीन स्त्री . २ ( ल . नाटकांत ) स्वतःची स्त्री ; पत्नी . भीम म्हणे देवीला सांगा , ती जरि म्हणेल सोडीन । - मोवन ९ . ५९ . ३ ( गो . ) घाडीण . [ सं . ] ०चा - पु . अंगावर पुष्कळ दाट देवी येणे . ०चा - पु . अंगावर पुष्कळ दाट देवी येणे . थाट - पु . अंगावर पुष्कळ दाट देवी येणे . थाट - पु . अंगावर पुष्कळ दाट देवी येणे . ०जागविणे देवीचे एक व्रत ; देवीपुढे जागरण करणे . म्ह ० ( बायकी ) १ देवी रडते हगता प्रसन्न होयगे भक्ता =( निंदार्थी ) फाजील स्वार्थीपणा . २ देवी देवळांत पण नायटे मुलखांत = दुर्गुण किंवा दुष्कृत्ये पुष्कळ लांबवर पसरणे . ०जागविणे देवीचे एक व्रत ; देवीपुढे जागरण करणे . म्ह ० ( बायकी ) १ देवी रडते हगता प्रसन्न होयगे भक्ता =( निंदार्थी ) फाजील स्वार्थीपणा . २ देवी देवळांत पण नायटे मुलखांत = दुर्गुण किंवा दुष्कृत्ये पुष्कळ लांबवर पसरणे .
|
|
|
|
|
of the small pox.
|
|
|
|
|
देवी [dēvī] 1 A female deity, a goddess. N. N. of Durgā. N. N. of Sarasvatī. N. N. of Sāvitrī. A queen, especially a crowned queen (अग्रमहिषी who has undergone the consecration along with her husband); प्रेष्य- भावेन नामेयं देवीशब्दक्षमा सती । स्नायीयवस्त्रक्रियया पत्त्रोर्णं वोपयुज्यते [M.5.12;] देवीभावं गमिता परिवारपदं कथं भजत्येषा [K. P.1.] A respectful title applied to a lady of the first rank. A kind of bird (श्यामा). A particular supernatural power (कुण्डलिनी). Comp. कोटः the city of Bāṇa (शोणितपुर). Devikotta (on the Coromandal coast). गृहम् the temple of a goddess. the apartment of a queen. -पुराणम् N. N. of an Upapurāṇa. -भावः the dignity of a queen. -सूक्तम् a Sūkta addressed to Devī.
|
|
|
|
|
देवी f. af. See s.v. देवी b See देवी॑. देवी f. cf. (cf. देव॑) a female deity, goddess, [RV.]; [AitBr.]; [MBh.] &c. (e.g. उषस्, [RV. vii, 75, 5]; सरस्वती, v, 41, 17; सावित्री, the wife of ब्रह्मा, [MBh.]; दुर्गा, the wife of शिव, [MBh.]; [Hariv.]; [Kāv.] &c.; the 4 goddesses of Buddhists are रोचनी, मामकी, पाण्डुरा and तारा, [Dharmas. iv]) N. of nymph beloved by the Sun, [L.] of an अप्सरस्, [MBh. i, 4818] (with जैनs) the mother of 18th अर्हत् of present अव-सर्पिणी, [L.] queen, princess lady (the consecrated wife or daughter of a king, but also any woman of high rank), [MBh.]; [Kāv.] &c. श्यामा a kind of bird (= ), [L.] कुण्डलिनी a partic. supernatural power (= ), [Cat.] worship, reverence, [W.] N. of plants (colocynth, a species of cyperus, Medicago Esculenta &c.), [L.] गायत्री (also) = , [Parāś.] नागी = , [Buddh.]
|
|