Dictionaries | References

देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्‍हाट

See also:  देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट , देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट
देवळात गुरवाच्या चर्‍हाटाला बांधलेली घंटा चोरीस गेली तर गुरवाला ती घंटा चोरीस गेल्‍याबद्दल विशेष वाईट वाटत नाही
तर तीबरोबर त्‍याचे चर्‍हाट गेल्‍याबद्दल अधिक वाईट वाटते. किंवा तो त्‍या घंटेच्या चोरीबद्दल त्‍याचे स्‍वतःच काहीएक नुकसान न झाल्‍याने अगदी उदासीन, बेफिकीर असतो. मनुष्‍य आपल्‍या मालकीच्या क्षुल्‍लक गोष्‍टीबद्दलहि जितकी काळजी करतो, तितकी देवळासारख्या सार्वजनिक मालकीच्या ठिकाणच्या मोठाल्‍यावस्‍तूंचीहि घेत नाही
त्‍यांचेबद्दल तो पूर्णपणें निष्‍काळजी असतो.

Related Words

असेल दाम तर उचललें (उरकले) काम   जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा   माळीण रुसली तर फुलेंच घेईना   दहा (दस) गेले, पांच उरले   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   माझे हात का कोकणांत गेले?   उडी नाही तर बुडी   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   दोनय्‍ चुली सारख्यो तर मायधुवो लाडक्यो   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   शेतकरी सुखी तर जग सुखी   साधली तर बुडी, नाहींतर उडी   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   अलीकडे कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी   अलीकडला कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी   धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   पिकेल डोण, तर खाईल कोण   कुणाला कशाचें, तर बलुत्‍याला पशाचें   दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान   वार्‍यानें आलें वावटळनें गेले   देवळची घांट   राव राव गेले रणीं आणि भागूबाईची आली पर्वणी   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   पडल्या कृत्तिका रोहिणी, तर मृत गेला शयनीं   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   तूं रानोरान तर मी झाडोझाड   मनावर धरील तर वाघाला मारील   पडेल हस्त तर कुळंबी मस्त   सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानू   असतील शितें तर मिळतील भुतें   सर्पाला दूध पाजिलें तर विषच ओकणार   असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना   देईल दाता, तर खाईल मागता   पडेल हस्त, तर पिकेल मस्त   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP