TransLiteral Foundation

ज्येष्ठा

See also JYEṢṬHĀ I , JYEṢṬHĀ II
The eighteenth of the lunar mansions.
 स्त्री. सत्तावीस नक्षत्रापैकीं अठरावें नक्षत्र . [ सं . ]
०कनिष्ठा  स्त्री. १ समुद्रमंथनांतून निघालेल्या दोन बहिणींपैकीं वडील ( ज्येष्ठा ) ती लक्ष्मी आणि धाकटी ( कनिष्ठा ) ती अलक्ष्मी होय ; कांहींच्या मतें फक्त लक्ष्मीच समुद्रमंथनांतून निघाली . त्या वेळीं तिला ज्येष्ठा म्हणत व तिचें विष्णूशीं लग्न लागल्यावर तिलाच कनिष्ठा म्हणूं लागले . २ वरील बहिणींच्या पूजेचा दिवस ; भाद्रपद शुध्दांत ज्येष्ठा नक्षत्र ज्या दिवशीं येतें तो दिवस . [ सं . ]
०गोर   गौर गौरी - स्त्री . एक देवता ; भाद्रपदांतील ज्येष्ठा नक्षत्रीं हिची पूजा करितात . ज्येष्ठांश - पु . लहान भावापेक्षां सर्वात वरील भावास वडिलार्जित मिळकतीचा सर्वांत जास्त हिस्सा मिळावयाचा हक्क ; सांप्रत सगळयाच भावांना समसमान हिस्सा मिळतो . ज्येष्ठासन - न . लहान साडूनें मोठया साडूस लग्नांत द्यावयाचा मानपान किंवा लहान मुलीच्या लग्नप्रसंगीं मोठया जावयास सासर्‍याकडून जो मानपान द्यावयाचा तो ; ज्येष्ठ जांवयाची पूजा . [ सं . ]
n.  अलक्ष्मी देखिये ।
  |  
 • जननशांती शास्त्रार्थ
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • पूजा साहित्य

 • पंचगव्य मेलन

 • कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, संकल्प
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • महागणपती पूजनम्
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • पुण्याहवाचनम्

 • मातृका पूजनम्

 • नांदी श्राद्ध

 • आचार्य वरणम् व महिम्नः
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व गोप्रसव शांती
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • २४ नक्षत्रे व नक्षत्र देवता
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • आश्लेषा नक्षत्र देवता स्थापन
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • ज्येष्ठा नक्षत्र देवता स्थापन
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • नवग्रह कलश स्थापन
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • अग्निमुख / स्थंडिलकर्म
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • अन्वाधान

 • पात्रासाधनम्

 • अग्निची पूजा, होम, हवनारंभ
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • आदित्यादि नवग्रह देवता स्थापन
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • स्विष्‍टकृत, प्रायश्चित्ताज्य होम
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

socially handicapped

 • समाज उपेक्षित 
 • सामाजिकदृष्ट्या उपेक्षित 
RANDOM WORD

Word Search

Input language:

Did you know?

वास्तुशास्त्र पाहणे कितपत विश्वासार्ह आहे? त्याचे परिणाम जाणवतात काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.