Dictionaries | References ज जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा See also: जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा , जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा , जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा Meaning Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | जेवणाराचा मनुष्य ताट वगैरे मांडून अगदी तयारीने बसला व जेवण्यास उतावीळ झाला तरी वाढप्याने लवकर वाढले पहिजेना. तो इकडे तिकडे करीत वेळ घालवीत असला तर जेवणार्याने गर्दी करून काय उपयोग? एखाद्या कामाची आपणास खूप गर्दी असली तरी वेळप्रसंगी ते काम ज्या व्यक्तीकडून करून घ्यावयाचे ती व्यक्ति कितीहि क्षुद्र असली तरी तिच्याकडूनहि दिरंगाई होण्याचा संभव असतो व आपणांस काही करतां येत नाही अशी स्थिति होते. जेवणाराचा मनुष्य ताट वगैरे मांडून अगदी तयारीने बसला व जेवण्यास उतावीळ झाला तरी वाढप्याने लवकर वाढले पहिजेना. तो इकडे तिकडे करीत वेळ घालवीत असला तर जेवणार्याने गर्दी करून काय उपयोग? एखाद्या कामाची आपणास खूप गर्दी असली तरी वेळप्रसंगी ते काम ज्या व्यक्तीकडून करून घ्यावयाचे ती व्यक्ति कितीहि क्षुद्र असली तरी तिच्याकडूनहि दिरंगाई होण्याचा संभव असतो व आपणांस काही करतां येत नाही अशी स्थिति होते. Related Words SUGGEST A NEW WORD! चाळा गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं सांगतां येतें पण करवत नाहीं पाठजाळ पुरवेल पण पोटजाळ पुरवत नाहीं ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें उत्तम शेती पण धनी असावा खेतीं उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्याची नको चाकरी इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही काळीची सफेद झाली, पण अक्कल नाही आली कॉणा भिना पण थपथण्या मात् भिवा निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां नांव सांगावें पण गांव सांगूं नये मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे भात सोडावा पण सांथ सोडूं नये कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर कल्पना पापिणी, घात मांडला माझा पांनीं तृष्णा पापिणी, घात मांडला माझा पांनीं आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥ भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा मूळ स्वभाव जाईना डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना एका कानाजवळ पगडी घाल पण चालीनें चाल विख घेववतें पण भिख घेववत नाहीं दैवानें दिलें पण कर्मानें नेलें आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? वेळ आली पण काळ नाहीं आला मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं घी देखा पण बडगा नही देखा जे काई पण थाय, ते सारानेज वास्ते लहान मूर्ति पण थोर कीर्ति तेल जळे, पीडा टळे, पण ज्याचे जळे त्याला कळे मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All पदें - ८२६१ ते ८२७१ पदें - ८२६१ ते ८२७१ लावणी ११८ वी - मैत्र मोत्याची जात, जिवा ... लावणी ११८ वी - मैत्र मोत्याची जात, जिवा ... धर्मसिंधु - सीमन्तकाल धर्मसिंधु - सीमन्तकाल ज्येष्ठ शु. ८ ज्येष्ठ शु. ८ लावणी १५५ वी - आम्ही आबरूच्या नारी । सजण... लावणी १५५ वी - आम्ही आबरूच्या नारी । सजण... अंक पहिला - प्रवेश तिसरा अंक पहिला - प्रवेश तिसरा वैजयंतीमालेची कथा वैजयंतीमालेची कथा बुझणारा घोडा बुझणारा घोडा कोळी व मासा कोळी व मासा पुण्यप्रभाव पुण्यप्रभाव धर्मसिंधु - व्रतसमाप्तिदाने धर्मसिंधु - व्रतसमाप्तिदाने बालक्रीडा - अभंग ३१ ते ३५ बालक्रीडा - अभंग ३१ ते ३५ प्रसंग तेरावा - एकविध भाव प्रसंग तेरावा - एकविध भाव भगवंत - डिसेंबर ४ भगवंत - डिसेंबर ४ आत्मसुख - अभंग २२१ ते २३० आत्मसुख - अभंग २२१ ते २३० कांबड नाचाची गाणी - खेल मांडला कांबड नाचाची गाणी - खेल मांडला फेब्रुवारी २९ - नाम फेब्रुवारी २९ - नाम फेब्रुवारी २५ - नाम फेब्रुवारी २५ - नाम अंक दुसरा - प्रवेश तिसरा अंक दुसरा - प्रवेश तिसरा निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ३ सहस्त्र नामे - श्लोक १०६ ते ११० सहस्त्र नामे - श्लोक १०६ ते ११० अंक दुसरा - प्रवेश तिसरा अंक दुसरा - प्रवेश तिसरा अंक पहिला - प्रवेश तिसरा अंक पहिला - प्रवेश तिसरा प्रवेश पहिला प्रवेश पहिला श्रीलाखाभक्त चरित्र २ श्रीलाखाभक्त चरित्र २ श्रावण वद्य १३ श्रावण वद्य १३ श्री माणकोजी बोधले चरित्र ३ श्री माणकोजी बोधले चरित्र ३ उत्तर खंड - ब्रह्मसाक्षात्कारनाम उत्तर खंड - ब्रह्मसाक्षात्कारनाम भक्त दामाजी भक्त दामाजी धरित्रीची लेक धरित्रीची लेक श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १०१ ते ११० श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १०१ ते ११० आदिखंड - परस्परानुप्रवेशु आदिखंड - परस्परानुप्रवेशु ग्रामगीता - अध्याय सहावा ग्रामगीता - अध्याय सहावा करुणासागर - पदे १५०१ ते १५५० करुणासागर - पदे १५०१ ते १५५० विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र दासोपंताची पदे - पद ८४१ ते ८६० दासोपंताची पदे - पद ८४१ ते ८६० श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ८ वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ८ वा दांभिकास शिक्षा - ६०९१ ते ६१०० दांभिकास शिक्षा - ६०९१ ते ६१०० श्रीवनभुवनी श्रीवनभुवनी ब्राह्मणांचे कसब - चाल नववी ब्राह्मणांचे कसब - चाल नववी शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १३ श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १३ लावणी १११ वी - रात्रीं तळमळते, छपरपलंगीं... लावणी १११ वी - रात्रीं तळमळते, छपरपलंगीं... मालिका ३ तृतीया मालिका ३ तृतीया भारूड - आरता येरे धाकुट्या मुला ।... भारूड - आरता येरे धाकुट्या मुला ।... देवताविषयक पदे - पाळणा देवताविषयक पदे - पाळणा पांडवप्रताप - अध्याय २१ वा पांडवप्रताप - अध्याय २१ वा भजन - घ्या भगिनीनो बुक्का ... भजन - घ्या भगिनीनो बुक्का ... श्री कृष्ण लीला १ श्री कृष्ण लीला १ सारस्वत चम्पू - सर्ग ४ सारस्वत चम्पू - सर्ग ४ | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP