Dictionaries | References ज जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा Script: Devanagari Meaning जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी जातीची सुंदर असून कोणत्याहि प्रकारे शरीरप्रसाधन न करतां आपल्या सौंदर्याने लोकांवर छाप पाडूं शकते, तिला नट्टापट्टा करण्याची मुळीच जरूर नाही. जातीच्या सुंदरांना काहीहि चालते। -(मराठी) शाकुंतल नाटक. Related Words सहज विश्वासशील नखानें तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे! सहज डोळा फिरकावीन, चार आणे टरकावीन ज्या सोन्यानें कान तुटतो तें कशाला बुध भेसा, नवें नेसा, शनवार आइतवार कशाला पुसा आहे रतन, पण पाहिजे जतन फुकाची बाईल, कशाला राहील सहज काज पाहिजे तेव्हां ज्या सोन्यानें कान तुटतो ते कशाला : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP