Dictionaries | References

चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या

चांगल्‍या कृत्‍याची फळे फार तर दोन पिढ्यास भोगावयास सापडतात. पण वाईट कृत्‍यांची फळे मात्र तीन पिढ्यांस भोगावी लागतात. लोक ती लवकर विसरत नाहीत व ती निस्‍तरण्यास दीर्घ काळ लागतो.

Related Words

चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   तीन म्‍हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   अभाळ दोन बोटें उरणें   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   तीन दिवसाचा भाऊ   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   दोन अलीकडे कीं पलीकडें   एक वेळ गुवा माथँ मारच्या पैलीं, मागीर तांतू दोन आसात?   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   देवाचें नांव आणि आपला गांव   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   विंदुरु आणि मजारु   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   चोराची सुटका आणि सावाला फटका   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP