Dictionaries | References

चरण

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
चरण  f. mn. (g.अर्धर्चा-दि) a foot, [Gobh.]; [Mn. ix, 277]; [Bādar.]; [MBh.] &c. (ifc.f(). , [Hariv. 3914]; [Mālav.])
(ifc.pl.) ‘the feet of’, the venerable (N.N.), [MBh. xii, 174, 24] Sch.
a pillar, support, [Hariv. 4643]
the root (of a tree), [L.]
a पाद or line of a stanza, [Śrut.]
a dactyl
a 4th part (पाद), [VarBṛ.]; [Līl.]
चतुश्   a section, subdivision, [Bhpr.]; [Sarvad.] (- q.v.)
a school or branch of the वेद, [Nir. i, 17]; [Pāṇ.]; [MBh. xii, xiii]; [Pañcat. iv, 3]
चरण  n. n. going round or about, motion, course, [RV. iii, 5, 5; ix, 113, 9; x, 136, 6 and 139, 6]; [ŚBr. ii, x]; [Sāh.]
acting, dealing, managing, (liturgical) performance, observance, [AV. vii, 106, 1]; [ŚBr.]; [ŚāṅkhŚr.]; KātyŚr.; [VP. iii, 5, 13]
behaviour, conduct of life, KātyŚr.; [ChUp. v, 10]
good or moral conduct, [Kauś. 67]; [MBh. xiii, 3044]; [Lalit.]
तपश्   practising (generally ifc.cf.- [तपसश् च्°, [Mn. vi, 75]], भिक्षा-, भैक्ष-), [Gobh. iii, 1, 12]; [Nal.]
grazing, [W.]
consuming, eating, [L.]
द्वि   a particular high number, [Buddh.]; [L.] (cf.-, पुरश्-, रथ-).

चरणः [caraṇḥ] णम् [ṇam]   णम् [चर्-करणे ल्युट्]
A foot; शिरसि चरण एष न्यस्यते वारयैनम् [Ve.3.38;] जात्या काममवध्योऽसि चरणं त्विदमुद्धृतम् 39.
A support, pillar, prop.
The root of a tree.
The single line of a stanza.
A quarter.
A school or branch of any of the Vedas;e. g. चरणगुरवः [Mv.1;] [Māl.1;] [Pt.4.3.]
A race.
(In prosody) A dactyl.
-णः   A foot-soldier.
A ray of light.
णम् Moving, roaming, wandering.
Performance, practising; [Ms.6.75.]
Conduct of life, behaviour (moral).
Accomplishment.
Eating, consuming.
Course.
Acting, dealing, managing, conduct.
Fixed observance of any class, age (as priesthood &c.);
studying under strict rules of ब्रह्मचर्य; विशुद्धवीर्याश्चरणोपपन्नाः [Mb.5.3.7.] -Comp.
-अचलः   The setting mountain; यातोऽस्तमेष चरमाचलचूड- चुम्बी Murāri.
-अमृतम्, -उदकम्   water in which the feet of a (revered) Brāhmaṇa or spiritual guide have been washed.
-अरविन्दम्, -कमलम्, -पद्मम्   a lotuslike foot.
-आयुधः   a cock; आकर्ण्य संप्रति रुतं चरणायुधानाम् [S. D.]
-आस्कन्दनम्   trampling, treading under foot.-उपधानम् A foot-rest; कृष्णा च तेषां चरणोपधाने [Mb. 1.193.1.]
-गत a.  a. fallen at the feet, prostrate. -ग्रन्थिःm.,
-पर्वन्  n. n. the ankle.
-न्यासः   a footstep.
-पः   a tree.-पतनम् falling down or prostration (at the feet of another); [Amaru.17.]
-पतित a.  a. prostrate at the feet; [Me.15.]
पातः tread, trampling.
footfall.
prostration.
-योधिन्  m. m. (=
-आयुधः) विहिता वृक्षमूले तु वृत्तिश्चरणयोधिनाम्   Rām.4.58.31.
-व्यूहः   A book dealing with the śākhās of the vedas.
शुश्रूषा, सेवा prostration.
service, devotion.

Shabda-Sagara | sa  en |   | 
चरण  mn.  (-णः-णं)
1. A foot.
2. The root of a tree. A race, a family.
4. A portion of the Vedas,
5. Fixed or instituted observance.
6. The peculiarity of condition or conduct implied by the English affix hood, as manhood, priesthood, &c.
7. The fourth part of a stanza.
4. (in Prosody,) A dactyl.
 n.  (-णं)
1. Wandering, roaming, going round or about.
2. Eating.
E. to चर् go affix करणे ल्युट्.

ना.  चरणारविंद , पद , पदकमल , पाऊल , पाद , पाय .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
4 or प्रथमचरण The beginning or first part. 5 A portion of a Prákrit poem or song as defined by the choral stanza. 6 n m A foot or a fourth part of हस्तनक्षत्र. The four parts are, according to Kun̤bí-authority, लोखंडाचा, तांब्याचा, रुप्याचा, सो- न्याचा, or लोखंडी, तांबेरी, रुपेरी, सोनेरी. Because rain, falling under the first, hardens the ground; falling under the second, it is better, and so on improvingly. चरण धरणें or चरणीं लागणें g. of o. To seek the protection of; to take refuge with, or to cling to dependently or humbly: also to embrace the feet in supplication or entreaty. Ex. सौमित्र चरणीं लागला ॥ ते स्थळीं शंकर स्थापिला ॥.
Pasture; pasture-grass or a pasture-ground. 2 unc Price of pasturage. 3 unc Depasturing or grazing. Ex. त्या म्हशीची च0 त्वरित.

 स्त्री. १ गायरान ; कुरण ; गायरानांतील गवत - जमीन . २ गुरें चरण्याबद्दल सरकारांत द्यावी लागणारी रक्कम ; चराई . ३ चरण्याचा व्यापार . त्या गाईपेक्षां ह्या गाईची चरण जलद आहे . गुरचरण पहा . [ चरणें ]
 न. १ पाय . २ छंदाचा , वृत्ताचा , एक भाग , पाद . ३ चतुर्थांश ( श्लोक , नक्षत्र , रुपया इ० चा ). ४ प्रथम चरण ; आरंभ ; प्रथमभाग . ५ अभंग इ० प्राकृत कवितेचें , गीताचें कडवें . ६ हस्त नक्षत्राचा चतुर्थ पाद , चतुर्थांश . कुणबी लोकांत या चार पादांना अनुक्रमें लोखंडी ; तांबेरी ; रुपेरी ; सोनेरी असें म्हणतात . कारण पहिल्या पादांत पडलेल्या पावासाच्या योगानें जमीन कठिण होते , दुसर्‍यामुळें चांगली होते , तिसर्‍या व चवथ्यामुळें विशेष चांगली होते . ७ जोडा . शाहूमहाराज मध्यघराच्या दरवाजांत गेले व तेथें चरण टाकिले . [ सं . चरण + चर = जाणें ] ( वाप्र . )
०लागणें   घरीं येणें ; भेटणें ; आगमन होणें . आपले चरण माझ्या वाडयास लागावे अशी इच्छा धरून ... विनंति करितों . - रत्न १६ .
०धरणें   चरणीं लागणें - १ आश्रय करणें ; आश्रय करून राहणें . २ शरण जाणें ; प्रार्थना किंवा मिनतवार्‍या करणें . ३ नमस्कार , वंदन करणें . सौमित्र चरणीं लागला । ते स्थळीं शंकर स्थापिला । सामाशब्द -
०चारिया   चारी च्यारी - वि . १ पादचारी ; चरणचाली पहा . तो कैवल्यनाथु चरण चारिया । पदें ठेवी जेआं वरियां । - ऋ २२ . २ पायउतार ; पायदळ . वीर भद्रु चरणच्यारी । - उषा १३५१ .
०चाल  स्त्री. पायीं चालणें , गमन करणें . चरणचाली , चरणचालीनें - क्रिवि . १ नुसत्या पायानीं ; पायीं . तैसी माया माहेर सांडूनि वेगीं । चरणचाली निघाली । - एरुस्व ६ . ६४ . राज्य हिरोनि वल्कलवसनीं । चरणचाली दवडिले वनीं । - मुसभा १६ . १३५ . २ पायउतार ; पायदळ ; वाहनाशिवाय ; चरणचारी अर्थ २ पहा . चरणचाली सत्यजित । पुढती झूंजा मीनला । - मुआदि ३२ . ६५ .
०तळ  न. तळपाय ; पायाचा तळवा . चरणतळें देव्हडीं । आधारद्रुमाच्या बुडीं । - ज्ञा ६ . १९३ .
०तळवट  पु. तळपाय ; बूड . अक्षयवीट चरणतळवटीं । - भूपाळी विठ्ठलाची पृ . २४ .
०तीर्थ  न. गुरु , ब्राह्मण इ० च्या पायांचें तीर्थ . [ सं . ]
०दासी  पु. एक वैष्णव पंथ ; स्थापक चरणदास .
०धूलि   धूळ रज - पु . १ पायधूळ शिवादि चरणरज वांछित । त्या मज पाठविलें लिखित । - एरुस्व ५ . ५३ . २ पायांची धूळ ; दासानुदास ( कागदोपत्रीं लिहिणारानें केलेला स्वत : चा नम्र निर्देंश ). स्वामीचे सेवेसी लिहिणारानें केलेला स्वत : चा नम्र निर्देश ). स्वामीचे सेवेसी चरणरज रामाजी पंत . महाराज मी आपली चरणधूलि आहें .
०युगुल  न. दोन पाय . अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । - ज्ञा १ . १९ . [ सं . ]
०संपुष्ट  पु. ( उप . ) जोडे . [ चरण + संपुष्ट = पात्र ]
०संवाहन  न. पाय चेपणें ; पाय चुरणें , रगडणें . सेज मी झाडीन । चरण संवाहन । मीचि करीन । - ज्ञा १३ . ४२३ . चरणांगुष्ठ - पु . पायाचा आंगठा . कीं संतुष्टीसी संतुष्टी । चरणांगुष्टी जयांचे । - एभा १ . ३९ . [ सं . ] चरणांबुज - न . पादरूपी कमळ ; पदकमळ ; पाय . तुका म्हणे फळ । चरणांबुज हे सकळ । - तुगा ११९९ . [ सं . ] चरणामृत , चरणोदक - पुन . चरणतीर्थ पहा . [ सं . ] चरणारविंद - न . ( काव्य ) पादकमळ ; चरणांबुज पहा . अंतीं तुझ्याच वरणें चरणारविंदा । - वामन रुक्मिणीपत्रिका १४ . चरणारविंदीं मिलिंदायमान होणें - ( वाप्र . ) कमळाचे ठायीं रममाण होणार्‍या भ्रमराप्रमाणें पायाची एकनिष्ठपणें सेवा करणें . हांजी हांजी करणें ; खुषमस्करी करणें . [ सं . ]

चरण चालीं-चालीनें
१. पयांनी
पायी. ‘चरणचाली दवडिले वनीं।’ -मुसभा १६.१३५. २. पाय उतार
वाहनावर न बसतां
जमिनीवरून. ‘चरणचाली सत्‍यजित। पुढती झूंजा मीनला।’ -मुआदि ३२.६५.

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  A foot. A metrical foot. A quarter or fourth.
चरण वरणें, चरणी लागणें   To seek the protection of.
 f  Pasture; pasture-grass or a pasture-ground. Price of pasturage. Depasturing or grazing.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP